राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

पुरंदरच्या भूमीतील कलाकाराने बिग बी यांच्या घरी साकारली त्यांची आकर्षक रांगोळी; तालुक्यातून सोमनाथ भोंगळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदरचे राष्ट्रीय रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ भोंगळे यांना बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या जनक बंगल्यावर रांगोळी करण्याकरिता बोलवले होते. ते खास त्यांचे रंगावली चित्र रेखाटने करीता...

Read moreDetails

सत्ता असूनही उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारता आल्या नाहीत; ‘हे’ कसले कर्तृत्ववान आमदार? शंकर मांडेकर यांचा संतप्त सवाल

राजगड: निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीचे उमेवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते...

Read moreDetails

दुर्घटनाः खेड शिवापूर येथील एका कंपनीत ‘अग्नीतांडव’; काही क्षणातच आगीने मिळविला कंपनीवर ताबा, घटनेत मोठे आर्थिक नुकसान

खेड शिवापुर:  वेळू येथील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. १२ नोव्हेंबर मंगळवार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीला आग लागली. या आगेच्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची...

Read moreDetails

भोरः आगामी काळात शेतीचा पाणी प्रश्न सोडणारः संग्राम थोपटे यांचे वीसगाव खोऱ्यातील गावांतील नागरिकांना आश्वासन

भोर: प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून, पुढील काळात शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम केले जाणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त...

Read moreDetails

परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;……मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

परिंचेः युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली असून, तालुक्यातील अनेक गावांना ते भेट देत आहे. तालुक्यातील परिंचे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेआधी ‘हे’ पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतयं; मोदींच्या हाती धनुष्यबाण: विकासाचं लाडकं नाव धनुष्यबाणची टॅगलाईन

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथील सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील  उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने...

Read moreDetails

विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

सासवडः राज्यातील हाय व्होल्टेज समजलेली जाणारी विधानसभेची निवडणूक म्हणून पुरंदर विधानसभेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराची राळ उमेदवारांनी उडवून दिल्याचे दिसत असून, पुरंदरकरांच्या मनात मा. मंत्री विजय शिवतारे यांना...

Read moreDetails

प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

जेजुरीः सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात  दि. ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या दिवशी दोन सत्रात...

Read moreDetails

Bhor-भोरला विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी; तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च

पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन भोर - जसजशी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे भोर तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागली आहे तालुक्यासह शहरात कोणताही अनुचित प्रकार...

Read moreDetails

गावभेट दौरा: स्थानिक रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार: शंकर मांडेकरांची भावनिक साद

भोर : महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर प्रचारार्थ तालुक्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी...

Read moreDetails
Page 37 of 81 1 36 37 38 81

Add New Playlist

error: Content is protected !!