पुणे

परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;……मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

परिंचेः युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली असून, तालुक्यातील अनेक गावांना ते भेट देत आहे. तालुक्यातील परिंचे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेआधी ‘हे’ पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतयं; मोदींच्या हाती धनुष्यबाण: विकासाचं लाडकं नाव धनुष्यबाणची टॅगलाईन

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथील सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील  उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने...

Read moreDetails

विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

सासवडः राज्यातील हाय व्होल्टेज समजलेली जाणारी विधानसभेची निवडणूक म्हणून पुरंदर विधानसभेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराची राळ उमेदवारांनी उडवून दिल्याचे दिसत असून, पुरंदरकरांच्या मनात मा. मंत्री विजय शिवतारे यांना...

Read moreDetails

प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

जेजुरीः सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात  दि. ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या दिवशी दोन सत्रात...

Read moreDetails

Bhor-भोरला विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी; तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च

पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन भोर - जसजशी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे भोर तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागली आहे तालुक्यासह शहरात कोणताही अनुचित प्रकार...

Read moreDetails

गावभेट दौरा: स्थानिक रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार: शंकर मांडेकरांची भावनिक साद

भोर : महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर प्रचारार्थ तालुक्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी...

Read moreDetails

नवा सिनेमाः रानटीच्या रूपाने बऱ्यांच वर्षांनंतर मराठीत ‘अॅक्शनपट’; कसा आहे सिनेमाचा ट्रेलर, ‘हा’ अभिनेता आहे मुख्य भूमिकेत…!

कलानगरीः नुकताच रानडी नावाचा मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमांमध्ये अॅक्शनपटांना सुगीचा काळ होता का, असा प्रश्न रानटी सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मनात येतो. रानटी...

Read moreDetails

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत प्रचारासाठी पैशांची खैरात; धनाच्या जोरावर तरूणांचा राजकीय वापरः नागरिकांत चर्चा

सासवडः पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी मुख्य लढत तीन उमेदवारांमध्ये होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात प्रचाराला वेग प्राप्त झाला असून,...

Read moreDetails

मागणीचे पत्रः पक्ष संघटना वाढविण्यासाठी शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावीः शिवसेना उबाठा गटाकडून संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे मागणी

भोरः भोर विधानसभेत आघाडी, युती आणि अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यंदाची विधानसभेची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून कस लावला जात असला...

Read moreDetails
Page 38 of 82 1 37 38 39 82