राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

दिवेः दारू पिऊन आईवडिलांना लेकानी केली मारहाण, घरातूनही हाकलून दिले, २ एकराच्या जमीणीसाठी पोरगा विसरला आईबाप

दिवेः पुरंदर तालुक्यातील दिवे येथे पोटच्या मुलाने आईवडिलांना शेती नावावर करुन दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन एकर शेती भापकर दाम्पत्याची आहे. ही...

Read moreDetails

भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

सातारा: येथील अदालत वाड्याशेजारी असलेल्या माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामध्ये एक मृत्यृमुखी पडला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाला...

Read moreDetails

गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान; इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, खा. सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

इंदापूरः तालुक्यातील एका युवकाला अश्लील शिवीगाळ करीत असल्याचा पोलीस चौकीत पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पीडित युवकाने पोलिसांनी आपल्याला शिवीगाळ करीत लाथबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती...

Read moreDetails

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील कर्मचारी विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ अॅाक्टोबर असणार शेवटचा दिवस

भोरः तालुक्यातील ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या १५ अॅाक्टोबरपर्यंत मान्य न केल्यास पुणे व सातारा जिल्हा संच संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोर येथे शंखध्वनी आंदोलन करणार असल्याचा इशारा...

Read moreDetails

वेध विधानसभेचाः इच्छुकांच्या भावूगर्दीत ‘संधी’ कोणाला मिळणार?; पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघावर अनेकांकडून दावा

राज्यात २८८ विधानसभा मतदार संघापैकी एक मतदार संघ म्हणजे पुरंदर हवेली मतदार संघ. पुंरदर आणि हवेली हे दोन भाग या मतदार संघात मोडतात. या दोन्ही गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे दिवे...

Read moreDetails

इंदापूरनजीकच्या भिगवणमधील मुलीसोबत घडली संतापजनक घटना; आरोपीने वारंवार ठेवले शारीरिक संबंध, मांसही खायला भाग पाडल्याचा पीडितेचा आरोपी

इंदापूरः तालुक्यात गोळीबाराची घटना ताजी असतानाच भिगवण नजीक असलेल्या एका गावातील मुलीशी तरुणाने मैत्री करुन तिला लॅाजवर नेत तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. यानंतर तिला ब्लॅकमेल करीत विवाह करण्यासाठी प्रवृत्त केले....

Read moreDetails

योजनाः ‘यशवंतराव चव्हाण पाल मुक्त’ योजना जलगतीने राबविणार: आमदार संजय जगताप; भटक्या जाती जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक

सासवडः पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नेते विजय जाधव व भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली....

Read moreDetails

नारी शक्तीने एकत्रित येत निष्ठावंत भावाच्या हाताला साथ द्यावी: खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन; तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील मैदानावर रविवार २९ सप्टेंबर रोजी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बारामती...

Read moreDetails

संगमनेर ग्रामपंचायतीच्या ४ सदस्यांचे राजीनामे मंजूर; सरपंच व उपसरंपच यांच्यावर केले होते गंभीर आरोप, एका सदस्याने राजीनामा मागे घेतल्याने सत्ता कायम

संगमनेर: गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाटघर धरणाशेजारी असलेल्या संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करीत आपल्या पदाचे राजनामे दिली होते. सदर राजनामे हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि...

Read moreDetails

वडघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप डोईफोडे यांची बिनविरोध निवड

वेल्हा(राजगड): येथील वडघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची नुकतीच निवडणूक सरपंच सुवर्णा नथूराम डोईफोडे यांच्या अध्यक्षातेखाली पार पडली. बेबी भरेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती....

Read moreDetails
Page 70 of 119 1 69 70 71 119

Add New Playlist

error: Content is protected !!