उनका शाम तक आजायेगा, मैं तो रहने वालो हूँ; उनको अनुभव है, शाम का सुबहका…. शिंदे, पवारांच्या तुफान फटकेबाजीत उडाला ‘हास्यकल्लोळ’
मुंबईः मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा माध्यमातून केल्या जात होत्या. तसेच शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्विकारला तयार नसून शिवसेनेतील आमदारांपैकी एकाला उपमुख्यमंत्री...
Read moreDetails








