Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

पुरंदरः नारायणपूर येथे दत्तजयंती निमित्ताने गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल: जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आदेश जारी

सासवडः पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड व अवजड वाहतूक १३ डिसेंबर या दिवशी...

Read moreDetails

पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?

पुणेः शहरातील लष्कर भागात असणाऱ्या साऊथ इंडियन हॅाटेलमध्ये तीन उत्तप्यांची अॅानलाईन अॅार्डर एका ग्राहकाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन उत्तप्यांन ऐवजी एकच उत्तप्पा ग्राहकाच्या घरी आला. यामुळे ग्राहकाला नाहक मनस्ताप...

Read moreDetails

ठरलं….! उद्या मंत्र्याचा शपथविधी होणार ? शिवसेनेचे खातेवाटप पूर्ण; ‘हे’ खाते दिले बदलून

पुणेः मंत्रीमंडळाचा विस्तार पूर्ण झाला असून उद्या दि. १४ डिसेंबर रोजी मंत्र्याचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. खातेवाटपात शिवसेनेकडून गृह खात्यावर दावा करण्यात...

Read moreDetails

सुरक्षतेचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिकांसह चौघांवर गुन्हा दाखल; सातव्या मजल्यावर काम करताना पाय घसरुन झाला होता कामगाराचा मृत्यू

पुणे: बाणेर येथील एका बहुमजली इमारतीचे बांधकाम करीत असताना सातव्या मजल्यावरून पाय घसरून एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सुरक्षितेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने कामगाराला आपला जीव...

Read moreDetails

डॅाक्टरच बनला सैतान, महिलेवर केला अत्याचार; डॅाक्टराविरोधात पाटस पोलिसांत बलात्काराचा गुन्हा

पुणेः महिला रुग्णाशी डॅाक्टरने लगट करुन जबरदस्तीने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडला आहे. संबंधित डॅाक्टरच्या खाजगी दवाखान्यात पीडित महिला उपचारासाठी आली होती....

Read moreDetails

तुम्हाला माहितीये का ? ‘इतक्या’ पुरुषांनी वैवाहिक जीवनाला कंटाळून स्वःताच जीवन संपवलं; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळे आकडेवारी आली समोर

बंगलूरच्या आयटी इंजिनिअर असलेल्या अतुल सुभाष यांनी एक व्हिडिओ शूट करत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. अतुल हे एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्यावर होते. पण बायकोच्या सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी...

Read moreDetails

अजितदांदानी मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख सांगितली; पण देवेंद्र फडणवीस म्हणाले अजून आम्हाला तारीख…..; 

नवी दिल्लीः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दाखल झाले असून अजित पवारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख सांगितल. तर फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; भेटीनंतर सांगितली मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख

नवी दिल्लीः ५ डिसेंबरच्या दिवशी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आणि मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेत राज्याचा गाडा हाकण्याचे ठरवले. मात्र, मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून...

Read moreDetails

धक्कादायक….! जेजुरीनजीक असलेल्या ‘या’ गावात चोरीच्या उद्देशाने बहीण भावाला जबरी मारहाण; चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

जेजुरीः पुरंदर तालुक्यातील पारगावच्या हद्दीत चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने मारहण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांत चार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

Read moreDetails

सतीश वाघ अपरहण खून प्रकरणी मोठी अपडेट; शेजाऱ्यानेच केली गेम, खून करण्यामागच कारण आलं समोर

पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करुन खून करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. सतीश वाघ असे टिळेकर यांच्या मामाचे नाव असून त्यांचे शेवाळवाडी येथील एका हॅाटेलसमोरुन...

Read moreDetails
Page 12 of 121 1 11 12 13 121

Add New Playlist

error: Content is protected !!