राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

Breking News : शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना:शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी व्हाट्सअपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लील चाळे

दौंड :तालुक्यातील मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी मोबाईलवरती व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करीत असल्याचे विद्यार्थिनीने पालकांच्या लक्षात आणून दिल्याने संतप्त पालकाने शिक्षकाला बुधवारी (...

Read moreDetails

राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय...

Read moreDetails

शिरुर: मंगलदास बांदलांचा आठडाभर ईडीच्या कस्टडीत मुक्काम; ईडीने पत्नी व भावालाही चौकशीला बोलावले

शिरुरः पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल (MANGALDAS BANDAL) यांच्या पुणे शहरातील हडपसर व शिरुर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकत कारवाई केली होती. दि. २० अॅागस्ट रोजी बांदल...

Read moreDetails

Pune: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत निर्णय

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे आयबीपीएस परीक्षा (IBPS) आणि एमपीएससीची (MPSC) राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून...

Read moreDetails

बदलापूर घटना: आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी; तीन पोलीस निलंबित, उज्वल निकम सरकारी वकील

मुंबई: बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गः रस्त्यावरील दुभाजक तोडले, मोठा अपघात होण्याची शक्यता; तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोलनाका दरम्यान रस्त्यावरील दुभाजक विनापरवानगी तोडले असल्याची माहिती मिळत असून, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराकडे एन. एच....

Read moreDetails

धक्कादायक: जुन्या भांडणाचा घेतला वचपा; एका १७ वर्षीय मुलाची धारधार शस्त्राने निर्घूणपणे हत्या

बारामतीः जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका इनोव्हा कंपनीच्या गाडीतून आलेल्या सहा जणांनी जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून १७ वर्षीय मुलाची धारधार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक...

Read moreDetails

यवतः राहुल अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार २०२४ पुरस्कार प्रदान

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे यवत येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकार...

Read moreDetails

राजगडः पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली बढती

भोरः राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असल्याची माहिती मिळत आहे. या पदोन्नतीमध्ये पोलिसांना बढती मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक उपनिरीक्षक संजयबापू ढावरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) पदोन्नती झाली असून,...

Read moreDetails

Breaking News: तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात; वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

भोरः पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले व भोर तालुक्यातील रांझे गावातील तलाठी सुधीर तेलंग यांना २० हजारांची लाच स्विकारताना एसबीने रंगेहाथ पकडले आहे. थोडक्यात माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी...

Read moreDetails
Page 108 of 120 1 107 108 109 120

Add New Playlist

error: Content is protected !!