भोर बस स्थानकाचा होणार कायापालट: आमदार संग्राम थोपटे यांची माहिती
भोरः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर बस स्थानकामध्ये नवीन इमारत बांधकामाकरीता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखडा 2023-24 मधून जिल्हा स्तर नगरोत्थान योजने अंतर्गत 1 कोटी 39 लक्ष निधी मंजूर असून, अर्थसंकल्पामधून...
Read moreDetails






