ताज्या बातम्या

Breaking News: साताऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता, जयंत पाटलांनी घेतली मदन भोसले यांची भेट

साताराः सातरा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याने मोठी राजकीय घडामोड घडणार...

Read moreDetails

पुणेः बाबा भिडे पूल, नदीपात्रातील वाहतूक बंंद; शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  हवामान विभागाने दिलेल्या इशारऱ्यानंतर राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, पुणे शहरात देखील मुसळधारा कोसळत आहेत. यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्यामुळे बाबा भिडे...

Read moreDetails

पातालकोट एक्सप्रेस: टीसी असल्याची महिलेकडून बतावणी, RPF जवानामुळे महिलेचे पितळ पडले उघडे

उत्तर प्रदेश : पातालकोट एक्सप्रेस (patalkot express) रेल्वेमध्ये प्रवाशांना तिकटी आहे का, असे म्हणत आपण टीसी असल्याचे भासवित एक महिला प्रवास करीत होती. रेल्वेच्या एका बोगीत आल्यानंतर त्या महिलेविषयी आरपीफ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गः कापूरहोळ उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळली; अपघात होण्याची शक्यता

कापूरहोळ: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सेवा  रस्तावर चिखल आणि माती आली असून, याचा वाहनचालकांना वाहन चालविताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे....

Read moreDetails

जेजुरीः तीर्थक्षेत्र विकास कामांचा विजय शिवतारेंनी घेतला आढावा, विद्यार्थ्यांना २५००० वह्यांचे केले वाटप

जेजुरी: जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाकडून 346 कोटी निधींची कामे करण्यात येत असून, पुरातत्व विभाग यांच्याकडून होणाऱ्या कामांची पाहणी मा. मंत्री विजय शिवतारे यांनी केली. त्यामध्ये छत्रीचे गौतमेश्वर मंदिर, कडेपठार...

Read moreDetails

सावधान! पावसाचा जोर वाढतोय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र...

Read moreDetails

भोरः तालुक्याची दुर्दशा व आर्थिकदृष्ट्या मागासलेपण आजही कायम, भोरवासियांची रोषाची भावना तीव्र

भोरः भाग १ तालुक्यातील गेल्या ३२ वर्षांपासून औद्योगिक वसाहत (MIDC) चा प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. यामुळे रोजगाराच्या अभावी  तालुक्यातील युवा वर्गावर वणवण भटकत राहण्याची वेळ आली आहे. शिरवळ, पुणे, मुंबई...

Read moreDetails

भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात

भोरः गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गणेशमूर्तींवर मूर्तीकारांकडून मूर्ती रंगवण्याची लगबग दिसून येत आहे. येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत गणेश मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. यंदा सर्वच वस्तूंचे...

Read moreDetails

Breking News : पौड जवळ हेलिकॉप्टर अपघात: चार जखमी, दोनची प्रकृती गंभीर

पुणे: जिल्ह्यातील पौड येथे आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारही प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित...

Read moreDetails

पुरंदर विधानसभाः ‘सर’ की ‘बापू’ अटीतटीच्या लढाईत पुरंदरचा किल्लेदार कोण?

पुणे :  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यादृष्टीने तयारीला देखील सुरुवात झाल्याचे दिसते. जिल्ह्यात २१ विधानसभेचे मतदार संघ येतात. यापैकी शिवसेना पक्षाने...

Read moreDetails
Page 106 of 121 1 … 105 106 107 … 121