ताज्या बातम्या

पुणेः हॅलो, तुमच्यावर कायदेशीर कारवाई…… म्हणत महिलेला सायबर चोरट्यांनी घातला तब्बल २ लाखांचा गंडा

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या माहिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 2 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस...

Read moreDetails

अभिनव उपक्रमः पुण्यात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने ‘पुस्तक दहीहंडी’ साजरी; अनाथलयांना पुस्तकांचे वाटप

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील स.प. महाविद्यालयात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून महाविद्यालयामध्ये अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सव साजरी केली जाते. या पुस्तक दहीहंडीच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या...

Read moreDetails

सत्ताधारी VS विरोधक यांच्या नाकर्तेपणामुळे भोर विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटला

भोरः भाग २ राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने विविध पक्षांची उमेदवारांसर्भात चाचपणी सुरु झाली असल्याचे पाहिला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधान क्षेत्रामध्ये भोर, वेल्हा (राजगड), मुळशी या...

Read moreDetails

पुणेः घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी इंदापूरमधून घेतले ताब्यात

पुणेः जुलै महिन्यामध्ये बंद घरच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी...

Read moreDetails

इंदापूरः एक काठी लेकींच्या मनगट बळकट करण्यासाठी; लेकींना दिले जाणार लाठी-काठीचे प्रशिक्षण

इंदापूरः शिवकालीन मर्दानी खेळ असणारा लाठी काठी शिवदुर्गा प्रतिष्ठाण व अखिल भारतीय स्त्री शक्ती जागरण तर्फे संवर्धन करण्याचे कार्य गेली काही वर्ष सुरू आहे. त्यासोबतच जनजागृतीचे विविध उपक्रम ही स्थानिक...

Read moreDetails

इंदापूरची जागा महायुतीकडून कोणाला सुटवार? कमळावर एकमत की घड्याळाला पुन्हा संधी मिळणार

इंदापूर: प्रतिनिधी सचिन आरडे  राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इंदापूरमधून महायुतीचे तिकीट कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपाचे हर्षवर्धन...

Read moreDetails

भोरः सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्य सरकारला लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी

भोरः राज्यात सध्या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवूण त्यांच्यावर अत्याचार करुन निर्घणपणे त्यांची हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. लव्ह जिहादने गंभीर स्वरुप...

Read moreDetails

पुरंदरः साकुर्डे व पिंगोरी परिसरात खैराची बेकायदा वृक्षतोड; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणला प्रकार उघडकीस

पुरंदर: तालुक्यातील साकुर्डे व पिंगोरी परिसरातून गुटख्याच्या उत्पादनासाठी खैराची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर हा...

Read moreDetails

भोरः हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा

भोर:  हिंदूवर झालेल्या अत्याचार विरोधात आणि देशात हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भोरमध्ये हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाताखाली या हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails

धक्कादायक:पुण्यात कोयता टोळीने केला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे...

Read moreDetails
Page 104 of 121 1 103 104 105 121