Breking News: कर्जदारने वसुली कारवाईला विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न!
शिरवळ : ता. खंडाळा येथील बाजारपेठेमध्ये एका धक्कादायक घटना घडली. कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या पतसंस्था कर्मचाऱ्यांसमोर कर्जदार उदय विनायक गोलांडे यांनी वसुली कारवाईला विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
Read moreDetails