राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

खंडाळा

Khandala: दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल, भोळी गावातील घटना

शिरवळः खंडाळा तालुक्यातील भोळी गावात उसने दिलेले पैसे व हफ्ताने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खिशातील पैसे हिसकावून मारहण केल्याची...

Read moreDetails

Khandala: पाणीपुरवठा होत नसल्याने खंडाळा नगरपंचायतीला ग्रामस्थांचे निवेदन, निवेदनानंतर पाणी पुरवठा केला सुरू

खंडाळा: गेल्या चार दिवसांपासून ऐन सण-उत्सवाच्या काळात शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने या प्रभागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी खंडाळा नगरपंचायतीला यासाठी निवेदन दिले. खंडाळा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या...

Read moreDetails

Khandala: राजेंद्र विद्यालयात एअरजी इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ

खंडाळा: येथील राजेंद्र विद्यालयामध्ये एअर जी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणासोबत नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी. तसेच नव संकल्पना करण्याची आणि त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या ...

Read moreDetails

खंडाळा:जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

खंडाळा: खंडाळा तालुक्यातील धावडवाडी येथील निकम कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका युवकास खंडाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल भिवाजी...

Read moreDetails

टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल

खंडाळा : सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नसताना, अंगातील शर्ट काढून गहाण ठेवत असल्याचे सांगून तुम्हाला येथे काम करू देणार नाही, तुमच्याकडे बघून घेतो अशी बदनामी केल्याप्रकरणी खंडाळा पोलिस...

Read moreDetails

विमा कंपनी फसवणूक प्रकरण | वाघळवाडी गावचे तत्कालीन ग्रामसेवक नरसिंह राठोड यांच्या पत्नी व मुलासह भोरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल 

शिरवळ: बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग राठोड यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण लागले आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलासह सहा जणांवर विमा कंपनीची कोटींची फसवणूक केल्याचा...

Read moreDetails

खंडाळा :शिव्यांची लाखोली वाहात रंगला बोरीचा बार 

खंडाळा ( निलेश गायकवाड ) - तुतारीचा स्वर... डफ कडाडला अन् सनईचा सुरु घुमला.... तर श्रावणातील ऊन सावल्यांच्या खेळात शिव्यांची लाखोली वाहत सुमारे अर्धा तास पारंपारिक ' बोरीचा - बार...

Read moreDetails

खंडाळाः दुचाकीवरच तरुणाला आला हृदयविकाराचा झटका, दुचाकी बाजूला घेतली….. पण

खंडाळा: खंडाळा-लोणंद रस्त्यावरील म्हावशी गावच्या हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा  मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ६ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र धायगुडे (वय...

Read moreDetails

राज्यातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यी बेमुदत संपावर; पशुचिकित्सांची सेवा ठप्प, उपचारासाठी आलेल्या अनेकांना फटका

खंडाळा/शिरवळः राज्यातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 4000 विद्यार्थी शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.  संपाच्या काळात या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयांना जोडलेल्या पशु चिकित्सालयांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी महाविद्यालयांना...

Read moreDetails

रोटरी क्लब शिरवळ-खंडाळाच्या अध्यक्षपदी राहुल तांबे

शिरवळ: रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या नवीन अध्यक्षपदी राहुल तांबे यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी दि. २९ रोजी सायंकाळी सात वाजता शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या सभागृहात आयोजित...

Read moreDetails
Page 6 of 12 1 5 6 7 12

Add New Playlist

error: Content is protected !!