राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे पोलिसांना निवेदन

भोर: पुणे महानगरपालिका माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी राजगड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना अर्ज सादर करत, काँग्रेसच्या कार्यकर्ता विरोधात दाखल झालेल्या १३० कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे....

Read moreDetails

Bhor- मोहरी खुर्द येथे महिला सशक्तीकरण व लव जिहाद विषयावर व्याख्यान, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांनी हिंदू धर्म संस्कृती आचरणातून दुर्गा देवीच्या शक्तीची उपासना करणे काळाची गरज -प्रा श्रीकांत बोराटे भोर :- आज देशात लव्ह जिहादच्या माध्यमांतून हिंदू महिलांवर होणारे अत्याचार आणि हत्येचे प्रमाण वाढत...

Read moreDetails

Bhor Breaking -भोर तालुक्यातील येवली -सांगवी येथे सांगवीतील वायरमनचा दुरूस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू

तरुण वायरमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याने आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त भोर तालुक्यातील शहरा नजिकच्या येवली - सांगवी येथील कॉलनीतील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे समजल्यावर सांगवी येथील वायरमन सदरचा विद्युत पुरवठा...

Read moreDetails

भोरचे राजकारणः संग्राम थोपटे VS कुलदीप कोंडे, भोरची लढत दुरंगी होणार? जनाधार कोणाच्या पारड्यात पडून विजयाचा गुलाल कोण माथी लावणार?

भोर-वेल्हा(राजगड)-मुळशीः विधानसभेच्या रणधुमाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. भोर विधानसभा क्षेत्रातून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी, ही निवडणूक विद्यमान आमदार संग्राम थोपटे विरुद्ध शिवसेनेचे कुलदीप...

Read moreDetails

भोर -महाड महामार्गावर अवजड वाहने खचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा, घरी जाणा-या चाकरमान्यांची संतप्त प्रतिक्रिया

रस्त्याचे काम सुरू असल्याने अरूंद रस्त्यावर वाहन चालकांची कसरत , पोलीस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न भोर कडून महाडकडे जाणा-या महामार्गावर मांगीर ओढा परिसरात हॉटेल जय भवानी जवळ अवजड वाहने...

Read moreDetails

नसरापूर येथे पार पडली विद्यार्थी व महिलांसाठीची व्याख्यानमाला; वसंत हंकारे यांनी केले मार्गदर्शन, कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने व्याख्यान मालाचे आयोजन

भोरः भोर राजगड(वेल्हे) सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा प्रतिष्ठान आणि कुलदीप तात्या कोंडे युवामंच भोर-राजगड- मुळशी यांच्या वतीने चला जगूया आनंदाने आणि कुटुंब समजून घेताना या व्याख्यान मालाचे खास महिला व...

Read moreDetails

भोरः राजगड सहकारी साखर कारखाना ‘या’ वर्षी देखील सुरू होणार असल्याची श्वास्वती नाहीः रणजित शिवतरे; …..म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असायला हवा

भोरः तालुक्यात सध्याच्या घडीला श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा भाषणामधून नेते मंडळी विकास कामांचे श्रेय घेताना दिसत आहे. महायुतीच्या माध्यमातून राजापूर गावात...

Read moreDetails

जनजागृतीः जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्युनिअर कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

भोरः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे असल्याचा संदेश देत रॅली काढून, नागरिकांच्या घरोघरी जाऊन तसेच व्यावसायिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले....

Read moreDetails

उल्लेखनीय -भोरच्या राजश्री पवारचे बुध्दीबळ स्पर्धेत घवघवीत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

१७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत मारली बाजी भोरच्या जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी राजश्री निलेश पवार हिने आपल्या तल्लख बौद्धिक क्षमतेच्या जोरावर ग्लॅडिअस इंग्लिश मिडीयम स्कूल, एकतानगर चाकण (ता.खेड ) येथे...

Read moreDetails

भोरमध्ये सुरूऐ अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष, वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला अरेरावीची भाषा

भोरः शहरातून अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लभ होत असल्याचे बोलले जात आहे. भोर शहरात गावपाड्यावरून वाड्या वस्त्यांवरून...

Read moreDetails
Page 45 of 68 1 44 45 46 68

Add New Playlist

error: Content is protected !!