राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी होणार दूर; जोगवडी येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

नसरापूर : महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जोगवडी गावातील ४ किलोमीटर पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तहसीलदार भोर यांच्या आदेशाने व विद्यमान सरपंच अश्विनी रविंद्र धुमाळ...

Read moreDetails

पुणे जिल्हा तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नसरापूर येथे ८ व ९ मार्च रोजी

नसरापूर: कर्जत-जामखेड येथे होणाऱ्या ६६ व्या राज्य अजिंक्यपद आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन नसरापूर येथे करण्यात आले आहे. पुणे जिल्हा तालीम...

Read moreDetails

Bhor-भोरमध्ये महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान; काही तासात भोर शहर चकाचक

महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त  स्वच्छता अभियान भोर - शहरात महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवार (दि.२) सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले .हे अभियान प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व...

Read moreDetails

लोकार्पण – भोर तालुक्यातील कारी ग्रामपंचायतीला आडवंटा एंटरप्रायजेस कंपनीकडून रूग्णवाहिका लोकार्पण

भोर - आडवंटा एंटरप्राजेस प्रा.लिमिटेड कंपनीच्या सीआरएस फंडातुन कारी ग्रामपंचायतीला नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.कारी हे गाव सुमारे ४ हजार लोकसंख्या असलेले रायरेश्वर किल्याच्या पायथ्यासी असलेले सरदार...

Read moreDetails

स्थळ पहाणी – भोरच्या तहसीलदारांनी‌ केली बारे बुद्रुकला पाणंद रस्ता पहाणी

स्थानिकांच्या सहकार्याने कायदेशीर मार्गाने रस्ता होणार खुला भोर- तालुक्यात पाणंद, शीव रस्ते मोकळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या...

Read moreDetails

कौतुकास्पद – भोरमधील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

श्री बनेश्वर सेवा मंडळ,नसरापूर यांनी केला सन्मान भोर- येथील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांना "वारकरी जीवन गौरव आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गुरुवार (दि.२७) सपत्नीक सन्मानित करण्यात आले. भोर तालुक्यातील नसरापूर येथील...

Read moreDetails

दहावीच्या परीक्षेला सुरुवात: खेड शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी

खेड शिवापूर (दत्तात्रय कोंडे) दि.२१ :- आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. खेड शिवापूर येथील परीक्षा केंद्रावर सकाळीच विद्यार्थी आणि पालकांची गर्दी जमली होती. परीक्षार्थी उत्साही आणि आत्मविश्वासाने परीक्षा...

Read moreDetails

आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 

भोर: तालुक्यातील न्हावी गावातील २२ वर्षीय अजय शिंदे याने शिरवळ पोलिसांच्या मारहाणीला घाबरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजयच्या कुटुंबीयांनी पोलिसांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास...

Read moreDetails

भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे भगवा ध्वजाचे अनावरण; आमदार शंकर मांडेकरांचा पुढाकार

भोर -राजगड- मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या पुढाकारातून बुधवार (दि. १९) शिवजयंतीचे औचित्य साधुन किल्ले रायरेश्वर पठारावर (ता.भोर) येथे ४० फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले . छत्रपती...

Read moreDetails

शिष्टाई कामी,पोलिसांनी युवकाला केलेल्या मारहाणीचा आरोप कुटुंबाकडून मागे

भोर, ता. १९ फेब्रुवारी: शिरवळ (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या खून प्रकरणानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या अजय तुकाराम शिंदे (वय २२) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरवळ...

Read moreDetails
Page 20 of 68 1 19 20 21 68

Add New Playlist

error: Content is protected !!