राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

राजगड तालुक्यात ७८ गावांत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले जाणार

कापूरहोळ (ता. भोर) : युवा शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी राजगड (वेल्हे) तालुक्यातील ७८ गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा ऐतिहासिक संकल्प हाती घेतला आहे. या...

Read moreDetails

होळी !! भोर तालुक्यात होळी सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले भोर- फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी (हुताशनी पौर्णिमा) आज गुरुवार (दि.१३)हा सण तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला. शहरासह ग्रामीण भागातून पारंपरिक धार्मिक पद्धतीने विधीवत...

Read moreDetails

Bhor – भोरला शासकीय योजनांच्या महामेळाव्याबाबत जनजागृती

सासवड येथे १६ मार्चला शासकीय योजनांचा महामेळावा भोर - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, भोर तालुका विधी समिती भोर, प्रांत अधिकारी कार्यालय भोर, तहसिल कार्यालय भोर, पंचायत समिती भोर,...

Read moreDetails

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आणि प्रियकराने काढला काटा – मृतदेह नदीत फेकला, १२ तासांत पोलिसांकडून उकल

नसरापूर, दि. १०: आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला. राजगड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली. मृत सिद्धेश्वर भिसे (३५,...

Read moreDetails

निरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

भोर : पुणे-सातारा महामार्गावर सारोळा गावच्या हद्दीत निरा नदीवरील पुलाखाली एका पोत्यात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीच्या या व्यक्तीचा हात-पाय बांधलेला असून,...

Read moreDetails

Bhor -भोरला जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिलांचा सन्मान

भोर - उन्नती महिला प्रतिष्ठान ,तनिष्का व्यासपीठ व मराठा महासंघ भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिलादिनाचे औचित्य  साधून आदर्श महिलांचा सन्मान शनिवार (दि.८)करण्यात आला. दरवर्षी उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा...

Read moreDetails

Bhor-भोर तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत एमआयडीसी होणारच – रणजित शिवतरे

शेतकऱ्यांनी संभ्रमात राहु नये  ; एमआयडीसीचे काम अंतिम टप्प्यात भोर : तालुक्यातील उत्रौली येथे एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) प्रकल्प होणार नाही, भोरचे औद्योगिक क्षेत्र वगळण्यात आले आहे, अशा चुकीच्या...

Read moreDetails

शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी होणार दूर; जोगवडी येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

नसरापूर : महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जोगवडी गावातील ४ किलोमीटर पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तहसीलदार भोर यांच्या आदेशाने व विद्यमान सरपंच अश्विनी रविंद्र धुमाळ...

Read moreDetails

पुणे जिल्हा तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नसरापूर येथे ८ व ९ मार्च रोजी

नसरापूर: कर्जत-जामखेड येथे होणाऱ्या ६६ व्या राज्य अजिंक्यपद आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन नसरापूर येथे करण्यात आले आहे. पुणे जिल्हा तालीम...

Read moreDetails

Bhor-भोरमध्ये महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान; काही तासात भोर शहर चकाचक

महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त  स्वच्छता अभियान भोर - शहरात महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवार (दि.२) सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले .हे अभियान प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व...

Read moreDetails
Page 14 of 91 1 13 14 15 91

Add New Playlist

error: Content is protected !!