पुणेः पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला, ४ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणेः एप्रिल महिन्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते....
Read moreDetails





