राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

समस्या वाहतूक कोंडीचीः कोथरुडमधील मुख्य रस्त्यांवरुन दिवसाला १ लाखाच्यावर वाहनांचा प्रवास: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

पुणेः  कोथरुडमधील वाहतूकीच्या समस्येसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पाटील यानी कोथरुडमधील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात....

Read moreDetails

मदतीचा हातः उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातग्रस्ताच्या मदतीला आले धावून; अपघातग्रस्त व्यक्तीला धीर देत केली विचारपूस

पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) पुणे दौऱ्यावर असताना सर्किट हाऊसकडे आपल्या शासकीय वाहनाने जात असताना संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वराचा व रिक्षाचा अपघात झाला. अजित पवार यांनी त्वरित...

Read moreDetails

आगमन गणरायाचे -भोरचा मानाचा दुसरा गणपती नागराज तरुण मंडळाने घेतले रक्तदान शिबीर

७१ रक्तदात्यानी केले रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान भोरला सामाजिक नवनवीन उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे  व मानाचे दुसरे गणपती असणारे भोर शहरातील नागराज तरुण मंडळाने रक्तदान शिबिर घेत रक्तदान हेच खरे...

Read moreDetails

आगमन गणरायाचे -भोरेश्वरनगर मित्र मंडळाने जपला सामाजिक हितार्थ , रक्तदान शिबिरातुन केले सामाजिक कार्य

भोर:  शहरातील पारंपरिक प्रथा व सामाजिक हित जोपासणारे  अखिल भोरेश्वरनगर मंडळाने सामाजिक हित जोपासत गणेशोत्सवानिमीत्त जगातील सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान या शिबिराचे आयोजित केले. या शिबिरात 47 रक्तदात्यांनी आपले रक्तदान...

Read moreDetails

आगमन गणरायाचे – अजुनही ग्रामीण भागातून शेतात मोदक टाकण्याची प्रथा पारंपरिक पध्दतीने पुर्ववत

भोर : तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातून सर्वत्रच गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात झाले.शहरात अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई करत गणेशाचे आगमन केली आहे तर ग्रामीण भागातील सर्व मंडळांनी...

Read moreDetails

भोर बाजारपेठत गौरी गणपती साहित्य खरेदीसाठी गर्दी

भोर : लाडक्या गणरायाच्या आगमन उद्या होत असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी आज भोरच्या बाजारपेठेत भाविकांची लगबग पहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली असून महागाईचा फटका...

Read moreDetails

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर बर्निंग कारचा थरार; स्थानिक नागरिक व पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर-चाकण रस्त्याने एक कुटुंब मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत होते. मात्र, या कारने  अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी येथील स्थानिक...

Read moreDetails

गौरव कर्तृत्वाचाः हर्षद बोबडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या हस्ते होणार सन्मान

भोरः राजश्री शाहू विद्यामंदिर आंबेगाव बुद्रुक, पुणे महानगर पालिका अंतर्गत उपक्रमशील शिक्षक हर्षद चंद्रकांत बोबडे यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक २०२४ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजाची नि:स्वार्थ...

Read moreDetails

Bhor पसुरेत बिबट्याचा वावर , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्या करत आहे पाळीव प्राणी फस्त भोर तालुक्यातील पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील पसुरे येथील कुंबळजाईनगर मध्ये बिबट्याचे दर्शन रात्री उशिरा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पसुरे...

Read moreDetails

पुणेः शहरात कोयता गँग सक्रिय? सिंहगड रस्त्यावर तरुणावर कोयत्याने वार; घटनेत तरुण गंभीर जखमी

पुणेः गेल्या तीन दिवसांमध्ये तीन हत्येच्या घटना शहरात घडल्या आहेत. या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून, पोलसांचा धाक उरला नाही का, असा सवाला विचारला जात आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर...

Read moreDetails
Page 70 of 82 1 69 70 71 82

Add New Playlist

error: Content is protected !!