Rajgad Publication Pvt.Ltd

पुणे शहर

धक्कादायक….! जेजुरीनजीक असलेल्या ‘या’ गावात चोरीच्या उद्देशाने बहीण भावाला जबरी मारहाण; चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

जेजुरीः पुरंदर तालुक्यातील पारगावच्या हद्दीत चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने मारहण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांत चार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

Read moreDetails

‘त्यावेळी’ जनसंघाला निवडणुकीत पराजय पत्कारावा लागला आणि….पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितली आठवण; कपूर कुटबीयांनी घेतली मोदींची भेट

कलानगरीः सिने इंडस्ट्रीत दिवंगत अभिनेते राज कपूर यांचे नाव आदराने घेतले जाते. एक काळ होता की सिनेमा इंडेस्ट्रीत स्वःताला सिद्ध करण्यासाठी राज कपूर यांनी मोठ्या खस्ता खाल्या. त्यांच्या सिने कारकीर्दीत...

Read moreDetails

पुरंदर उपसा सिंचन योजनेबाबत आमदार विजय शिवतारे यांनी घेतली सिंचन अधिकाऱ्यांसमवेत बैठक

जेजुरीः पुरंदर उपसा सिंचन योजनेचे एकूण ४ पंप हाऊस असून प्रत्येक पंप हाऊसला सध्या एकच पंप सुरु आहे. तोदेखील सुरळीत चालत नाही. त्यामुळे वितरिकेवरील शेवटच्या गावांना पाणी पोचवणे कठीण होत...

Read moreDetails

मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर…….; आमदार शंकर मांडेकरांचं मोठं विधान; महायुतीच्या वतीने आमदार मांडेकरांचा जाहीर नागरी सत्कार

भोरः भोर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा महायुतीच्या वतीने आभार मेळाव्याच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात आला. या आभार कार्यक्रमात आमदार मांडेकर यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी दिलेल्या शब्द...

Read moreDetails

डोळ्यात स्प्रे मारून पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी; पुण्यातील ‘या’ भागातील घटना

पुणे: शहरात सराफ दुकानावर चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिवस आहे. अशीच एक चोरीची घटना पुण्यातील बी टी कवडे रस्त्यावरील अरीहंत ज्वेलर्स नावाच्या सराफ दुकानात घडली आहे. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे...

Read moreDetails

पुण्यात ‘कारनामा’: आलिशान कारची नाकाबंदीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक; पोलिसांनी केला पाठलाग पण……;

पुणे: एका भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत....

Read moreDetails

जेजुरीः चंपाषष्ठीचे औचित्य साधत मार्तंड देवसंस्थान लोगोचे अनावरण

जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीगडावर मार्तंड देवसंस्थानच्या लोगोचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. चंपाषष्ठीचे औचित्य साधत लोगाचे (प्रतिकचिन्ह) अनावरण धर्मादाय सहआयुक्त, पुणे रजनी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले....

Read moreDetails

आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल, अपहरणकर्त्यांचा शोध सुरू

पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे शेवाळ येथून अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज दि. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील...

Read moreDetails

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; पुण्यातील सहकारनगर भागातील संतापजनक प्रकार

पुणेः पुणे शहरात मुलींच्या छेडछाडीचे अनेक गुन्हे घडत असतानाच असाच एक प्रकार सहकारनगर भागात घडला आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलीला वर्गातून बोलवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अज्ञात शाळेच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेत...

Read moreDetails

पुणेः कुदळवाडी परिसरातील भंगारांच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत कोट्यावधींचे नुकसान; जीवितहानी नाही

पुणेः पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामांना आज. दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगिच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान...

Read moreDetails
Page 2 of 14 1 2 3 14

Add New Playlist

error: Content is protected !!