बारामतीः २८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करावाः स्वप्निल कांबळे यांचे निवेदन
बारामती: माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा देशभरात २००५ या वर्षांपासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे. तरी...
Read moreDetails

