राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

जनजागृतीः जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्युनिअर कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

भोरः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे असल्याचा संदेश देत रॅली काढून, नागरिकांच्या घरोघरी जाऊन तसेच व्यावसायिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले....

Read moreDetails

पुरंदरः जेजुरीत विविध विकास कामे व मल्हार नाट्यगृहाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

जेजुरीः शहरातील विविध विकास कामे व भूमीपूजनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मल्हार नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले.  सुसज्ज व अत्याधुनिक मल्हार नाट्यगृह आणि आर्ट...

Read moreDetails

बिग बॅास विजेता सूरज चव्हाण याने घेतले खंडोबा देवाचे दर्शन; गाभाऱ्यात केला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष

जेजुरीः बिग बॅास सिजन ५ चा विजेता रिल स्टार सूरज चव्हाण याने जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर सूरज  देवाच्या चरणी लीण झाला. यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत येळकोट...

Read moreDetails

उल्लेखनीय -भोरच्या राजश्री पवारचे बुध्दीबळ स्पर्धेत घवघवीत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

१७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत मारली बाजी भोरच्या जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी राजश्री निलेश पवार हिने आपल्या तल्लख बौद्धिक क्षमतेच्या जोरावर ग्लॅडिअस इंग्लिश मिडीयम स्कूल, एकतानगर चाकण (ता.खेड ) येथे...

Read moreDetails

भोरमध्ये सुरूऐ अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष, वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला अरेरावीची भाषा

भोरः शहरातून अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लभ होत असल्याचे बोलले जात आहे. भोर शहरात गावपाड्यावरून वाड्या वस्त्यांवरून...

Read moreDetails

जेजुरीचा मर्दानी दसराः छत्रीमंदिरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न; ‘या’ वेळेत निघणार दोन्ही पालख्या, ‘असा’ असणार आहे पालखी सोहळा

जेजुरीः अंखड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक छत्री (गौतमेश्वर मंदिर)  या ठिकाणी नियोजन बैठक पार पडली. दसरा (विजयादशमी) सणाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता (शेडा) खंडोबा देवाची...

Read moreDetails

वाईः घराणेशाहीच्या नावावर निवडूण येणाऱ्या…….शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचे विद्यमान आमदारांवर जोरदार टीकास्त्र

वाईः कोणतेही कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली असल्याचे विधान पुरुषात्तम जाधव यांनी केले. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व.आबासाहेब वीर...

Read moreDetails

पाटसः बाजारात दीड लाखांच्या बनावट नोटा, दोघांना यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

पारगांवः धनाजी ताकवणे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस सहाय्यक निरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारामार्फत अज्ञात इसम हा बनावट नोटा बाजारात वापरण्यासाठी पाटस गावच्या हद्दीत...

Read moreDetails

आक्रमक पवित्राः अर्थवट विकास कामांच्या उद्घाटनाची घाई कशाला? भाजपने दिला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा 

जेजुरीः शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येथील मल्हार नाट्यगृह या ठिकाणी उद्या पार पडणार आहे. मात्र, सदर विकास कामे ही अर्थवट असून, त्यांच्या उद्घाटनाची घाई कशाला, असा सवाल शहर...

Read moreDetails

संवाद यात्राः वाई विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी साधला संवाद; नागरिकांचा जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद

वाई: वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ...

Read moreDetails
Page 66 of 119 1 65 66 67 119

Add New Playlist

error: Content is protected !!