Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरः जेजुरीत विविध विकास कामे व मल्हार नाट्यगृहाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

जेजुरी शहरातील कलावतांना मल्हार नाट्यगृहाच्या रूपाने त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळणारः आमदार संजय जगताप

by SBPRNL
October 8, 2024
पुरंदरः जेजुरीत विविध विकास कामे व मल्हार नाट्यगृहाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

जेजुरीः शहरातील विविध विकास कामे व भूमीपूजनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मल्हार नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले.  सुसज्ज व अत्याधुनिक मल्हार नाट्यगृह आणि आर्ट गॅलरीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये शासकीय विश्रामगृह, भाजी मंडई, मोरगाव-निरा बायपास रस्ता, अहिल्यादेवी होळकर तलाव येथील उद्यानाचा पहिला टप्पा, जेजुरी एसटी स्थानक, डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला जेजुरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात एखादे नाट्यगृह असावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मल्हार नाट्यगृह व आदी विकास कामे झाली आहेत. तब्बल ९ कोटी ३७ लाख रुपये खर्चून मल्हार नाट्यगृह व आर्ट गॅलरी उभी राहिली आहे. या नाट्यगृहाची आसनक्षमता ३७० असून, सदर काम हे नगरोत्थन योजनेतून पूर्ण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लावणीसम्राज्ञी लीला गांधी या देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. मल्हार नाट्यगृहामुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून, त्यांना कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्तिविक मा. नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी केले.

यावेळी भाषणात शरद पवार म्हणाले की,  जेजुरी हे अंखड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून, ही एक कलाकारांची नगरी आहे. या नगरीने अनेक लोककलांवत महाराष्ट्राला दिले आहेत. पुरंदर तालुका आणि जेजुरीला खूप मोठा ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त जेजुरीत दाखल होत असतात.

पुण्याची नवी ओळख कोयता शहर

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

गेल्या काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एकीकडे लाडकी बहिण म्हणायचे आणि दुसरीकडे दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. पुण्याला खरेतर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखळी जाते मात्र, आता पुण्याची ओळख ही कोयता शहर म्हणून झाल्याचे पवार यांनी सांगितले.

Tags: jejuripurandharrajgadnewssanjayjagtapsharadpawarsupriyasule
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
जनजागृतीः जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्युनिअर कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

जनजागृतीः जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्युनिअर कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group