राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

क्रिडा – पुरंदर तालुक्यात नारायणपूरच्या मुलींचा डंका

जिल्हा क्रिडा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नारायणपूर येथील...

Read moreDetails

भोर तालुक्यातील रायरेश्वरचे पठार बहरले रंगीबेरंगी फुलांनी ; निसर्गाचे नटलेले रुप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

भोर - तालुक्यातील ऐतिहासिक असलेले रायरेश्वरचे पठार लहान लहान नाजूक फुलांनी आणि हिरव्यागार वेलिंनी फुलुन बहरुन गेले आहे. निसर्गातील विविध १० ते १५ रंगांची फुले आणि हिरवगार गलिच्यांनी पठार बहरल्याने...

Read moreDetails

भोर तालुक्यातील सर्व २०० गावांतील नकाशावर उपलब्ध असणाऱ्या सर्व वहिवाटीची, पाणंद, शिव रस्ते, शेत रस्ते यांची नोंद होऊन नंबर देण्यात येणार – तहसिलदार राजेंद्र नजन

भोर- तालुक्यातील सर्व २०० गावांतील नकाशावर उपलब्ध असणाऱ्या, तसेच सर्व उपलब्ध वहिवाटीची, पाणंद, शिव रस्ते, शेत रस्ते यांची नोंद होऊन नंबर देण्यात येणार आहे अशी माहिती भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन...

Read moreDetails

Bhor-पसुरेत आरोग्य शिबीरात २३८ जणांची तपासणी

भोर - भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पसुरे (ता.भोर) येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सिंबॉयसीस युनीव्हर्सिटी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र लवळे, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल, कम्युनिटी...

Read moreDetails

Bhor – भोरला ग्रामीण भागातून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती

भोर - सध्या सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढले असून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही अपघाताचा आलेख उंचावत चालला आहे . हेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व‌ सुरक्षित वाहन कसे चालवावे, काय खबरदारी, दक्षता...

Read moreDetails

Bhor – तुम्ही तुमची पातळी राखा ; अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ – संग्राम थोपटे

भोर - विद्यमान आमदार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बेछूट खोटे आणि धादांत आरोप केले त्यांनी तर मी लोकप्रतिनिधी नसून मला पत्रकार परिषद घेण्याचा अधिकारच नाही...

Read moreDetails

“आता तुम्ही लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यसभेवर नाहीत, विधानपरिषदेत नाहीत, किंबहुना कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते नाहीत… तुम्ही पडले आहेत हे स्वीकारा…

भोर (ता. ६) : भोर विधानसभेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘आजी-माजी’ श्रेयवादाच्या लढाईला शनिवारी नवे वळण मिळाले. भोरचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी नाव न घेता माजी आमदार संग्राम...

Read moreDetails

शिक्षकांनी अद्ययावत रहाणे हि काळाची गरज -भाऊसाहेब कारेकर

पुणे/भोर - वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे यांच्याकडुन गुरूवार (दि.४) शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्गुश गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार  वितरण सोहळा माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला....

Read moreDetails

PMRDA च्या हद्दीतील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी रणजीत शिवतरे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

भोर/राजगड : भोर आणि राजगड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना...

Read moreDetails

भोर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन‌ भोर तालुक्यातील बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भोर शहरात असणाऱ्या बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये शेतकरी,कष्टकरी, सर्वसामान्य, जेष्ठ नागरिक महिला खातेदारांकडुन...

Read moreDetails
Page 4 of 129 1 3 4 5 129

Add New Playlist

error: Content is protected !!