Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’
भोर (बनेश्वर) - भोर तालुक्यातील बनेश्वर या ठिकाणी रविवार (दि.१ ) सायंकाळी साडेसात वाजता पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांना करण जाधव यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण दुरध्वनी...
Read moreDetails









