लग्नसमारंभात दुर्घटना ! लग्नात स्टेजवर भिंत आणि होर्डिंग कोसळल्याने वधु-वरांसहित अनेक वऱ्हाडी मंडळी गंभीर जखमी
शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी(ता.खंडाळा) येथील अक्षय लॉन्स मंगल कार्यालय येथे लग्न समारंभासाठी असलेल्या स्टेजवर मागे असणारी भिंत आणि लोखंडी होर्डिंग कोसळून आज सोमवारी(दि. 13 मे) रोजी मोठी दुर्घटना घडली...
Read moreDetails