Wednesday, July 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का – सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

by SBPRNL
November 14, 2024
भोर तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का – सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर : तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, तालुक्यातील वेनवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सतीश चव्हाण हे काँग्रेसचे युवा नेते संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने भोर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. सतीश चव्हाण यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत केले, तर त्यांच्या पक्ष प्रवेशाने तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सतीश चव्हाण यांच्या या निर्णयामुळे भोर तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, येत्या काळात या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: Bhorcongrees
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group