Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके 12 hours ago
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 2 days ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 2 days ago
Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल 2 days ago
Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 3 days ago
Next
Prev
Home News Politics

भोरचे राजकारणः जनता आजही थोपटे परिवारासोबत? संग्राम थोपटे चौथ्यांदा विधानसभेत जाणार?; ‘ही’ आहेत कारणं

सुप्रिया सुळेंना चौथ्यांदा खासदार करण्यात भोर विधानसभेची मोठी साथ, संग्राम थोपटे पुन्हा आमदार होणार ?

by Team Rajgad Publication
September 11, 2024
भोरचे राजकारणः जनता आजही थोपटे परिवारासोबत? संग्राम थोपटे चौथ्यांदा विधानसभेत जाणार?; ‘ही’ आहेत कारणं
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोरः बारामती लोकसभेचा भाग असणारा आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ४३ हजार मतांचे लीड मिळवून देणारा मतदार संघ म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव म्हणून भोरची ओळख संबंध राज्यात आहे. याच विधानसभा क्षेत्रात वेल्हा म्हणजेच नव्याने ओळखला जाणारा राजगड आणि मुळशी या दोन तालुक्यांचा सहभाग आहे.

You might also like

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

भरभरुन निसर्गाचे सानिध्य या तीन तालुक्यांना लाभलेले आहे. येथील नागरिकांची नाळ शेतीशी जोडलेली आहे. अनेक डोंगरदऱ्या आणि दुर्गम भाग याचा ठिकाणी पाहला मिळतात. असे असताना सातत्याने पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या प्रमाणात भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यांचा विकास रखडलेला आहे, असे बोलले जाते. परंतु, अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे प्राबल्य या मतदारसंघावर राहिलेले आहे. तब्बल तीन टर्म विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधत्व विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इथला मतदारराजा कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सध्या तरी विद्यमान आमदार संग्राम थोपटे हेच पुन्हा एकदा भोर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता दिसत आहे.

जरा काही काळ मागे गेल्यावर सध्याची राजकीय परस्थिती लक्षात येईल. वर्ष होतं 1999. त्यावेळी भोर वेल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळपास फायनल होत्, परंतु ऐनवेळी काही प्रबळ राजकीय व्यक्तींनी अनंतराव थोपटे यांना पराभूत केले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. 2009 मध्ये संग्राम थोपटे हे पहिल्यांदा आमदार झाले. मंत्री मंडळात त्यांचा समावेश होणार तोच काही गोष्टींमुळे ते मंत्रीपदापासून अलिप्त राहिले. त्यानंतर 2014 मध्ये संग्राम थोपटे हे दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा उदय देशात आणि पर्यायाने राज्यात देखील झाल्याने त्यावेळी देखील मंत्रीपदाची संधी हुकली.  2019 मध्ये पुन्हा एकदा संधी मिळणार तोच राजकीय परिस्थिती बदलली. असा एकूण काही राजकीय परिस्थिती या काळामध्ये निर्माण झाली होती. असे असले तरी येथील जनता थोपटे परिवारासोबत आजही खंबीरपणे त्यांना साथ देत आहे, असे काही जाणकरांकडून सांगण्यात आले आहे.

ज्यावेळी कित्येक लाखांच्या मतदारसंघातून आमदार निवडून विधानसभेत जातो. त्यावेळी ती व्यक्ती एकटी नसून, तिच्या मागे मतदारसंघातील लाखो व्यक्ती असतात. यामुळे मतदारसंघातील कामे होणे अशी माफक अपेक्षा लोकप्रतिनिधीची असते. मात्र, सत्ताबद्दल झाल्यावर निधीवाटपता दुजाभाव केला जातो असा सतत आरोप होतो. यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना निधीचे वाटप करण्यात येत नाही, असे देखील बोलले जाते. या सगळ्या गोष्टींचा फटका विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना देखील बसला. यामुळे येथील विकास कामांवर अंकुश आला. 2020 मध्ये अशोक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळी वेल्ह्यातील प्रशासकीय इमारत मंजूर करण्यात आली. या इमारतीला तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने त्यांनी इमारात मंजूर केली म्हणून विरोध केल्यामुळे या इमारतीचे काम चार वर्षांपासून रखडले गेले होते. मात्र, तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकास कामांचे आणि नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

गावातील विकास कामे प्रत्येक गावात अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, सभामंडप, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अशी एक ना अनेक छोटी मोठी विकास कामे या ठिकाणी होत असल्याने येथील जनतेची पसंती आमदार संग्राम थोपटे पाहिला मिळत आहे.

Tags: BhorMulshirajgadnewssangramthopatesupriyasuleVelha
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
ताज्या बातम्या

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025
ताज्या बातम्या

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025
ताज्या बातम्या

Bhor – बसरापुर गावची स्मशानभूमी निघाली उजळून ; तीन सौर ऊर्जा दिवे बसविल्याने नदीच्या परिसरात प्रकाश

June 18, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वरून वरंधा घाट मार्गे महाडला जाणारा रस्ता अवजड वाहनांकरीता तीन महिन्यांसाठी बंद

June 18, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.