राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 7 hours ago
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा 7 hours ago
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ 1 day ago
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ 2 weeks ago
शिरवळ जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ; नितीन भरगुडे-पाटील भाजपच्या गळाला, मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना जबरदस्त धक्का 2 weeks ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

by कुंदन झांजले
August 13, 2025
0
SHARES
270
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर – कापूरहोळ -वाई-सुरुर या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत अडथळा ठरणाऱ्या हजारो वृक्षांची वृक्षतोड संबंधित प्रशासनाकडुन करण्यात आली होती. सदर  वृक्षतोड झालेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तिपटीने वृक्ष लागवड करण्याचे सांगितले होते परंतु सदर वृक्ष लागवड झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पर्यावरण मित्रांनी त्याबाबतचे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग यांच्याकडे दिले होते संबंधित निवेदनात आपण किती वृक्ष लागवड केली आहे,त्या वृक्षांची संख्या,लागवड केलेले ठिकाणे, त्यातले किती वृक्ष आतापर्यंत जगली आहेत, वृक्षांच्या जाती, अशा प्रकारची माहिती मागवली होती परंतु ती माहिती संबंधित वेळेत प्राप्त न झाल्यामुळे अडथळा ठरत नसलेली वृक्ष देखील राजरोसपणे तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर भोरमधील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी साष्टांग प्रणाम आंदोलन भाटघर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर मंगळवार (दि.१२) रोजी केले. यावेळी पर्यावरण मित्र तबरेज खान, सचिन देशमुख, धिरज भोंडवे, राजेंद्र गुरव, विजय रोमण,विशाल शिंदे, उमेश मोरे, सचिन सावंत, सुनील सावंत, अनिरुद्ध बर्वे, रोहित नलावडे, मनोज क्षीरसागर,चंद्रकांत मळेकर ,यश शेलार, प्रशांत राजेशिर्के आंदोलनकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.पोलिस प्रशासनाकडूनही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सदर केलेले आंदोलन हे कापुरव्होळ भोर रस्त्याच्या दुतर्फा परवानगीने तोडलेल्या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावणेबाबत आहे.सदर तिप्पट झाडे लावणेबाबत मा कार्यकारी अभियंता सा.बा. (द) पुणे यांनी वृक्ष तोड परवानगी देताना बंधपत्र लिहुन दिले होते. त्यान्वये त्यांनी सदर तिप्पट वृक्ष लागवड केल्याबाबतचा अहवाल सादर करणेबाबत त्यांना कळविले आहे. सदर तिप्पट झाडे लावणेबाबत संबंधीत यंत्रणेकडे या कार्यालयाकडुन पत्र व्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येत आहे. संबंधीत यंत्रणेकडुन याबाबत माहिती घेवुन झालेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपणास त्याबद्दल माहिती देण्यात येईल. तसेच संबंधीत यंत्रणेने सदर तिप्पट वृक्ष लागवड न केल्यास संबंधीतांवर उचित कारवाई करण्यात येईल.तसेच वृक्ष तोड परवानगीची मुदत संपल्यानंतर तोडलेल्या व वाहतुक केलेल्या वृक्षांबाबत संबंधीत यंत्रणा व कंत्राटदार यांचेवर पुढील १० दिवसात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी आपले आंदोलन मागे घेण्यात यावे असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

Tags: Bhor
ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
ताज्या बातम्या

Bhor Breaking – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमींग ;हिर्डोशी खो-यातील कोंढरी, नांदगावच्या सरपंचांचा व नाझरेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) जाहीर प्रवेश

August 3, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

February 1, 2026
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

January 22, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live