Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor-भोर तालुक्यातील ताभांडच्या जन्मभूमीत आमदार दिलीप लांडेंचे विजयी रॅली काढत जंगी स्वागत

by कुंदन झांजले
November 29, 2024

चेलाडी फाटा ते तांभाड(ता.भोर) पर्यंत आमदार लांडेची विजयी रॅली; फटाक्यांच्या आतेषबाजीसह गुलालाची  उधळण

भोर – मुंबई- चांदवली विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचे त्यांच्या मूळ गावी तांभाड (ता. भोर) येथे जंगी स्वागत करण्यात आले . आमदार लांडे यांची चेलाडी फाटा ते तांभाड पर्यंत रविवार (दि२४) जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली . यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाकाच्या आतिषबाजी केली. लांडे यांनी मांढरदेवीची काळुबाई, धावजी पाटील , श्री क्षेत्र बनेश्वर, व गावच्या सालपाईदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी जांभळीचे संतोष कोळपे आणि मित्र परिवार, नसरापूर येथील बनेश्वर चे सचिव अनिल गयावळ, कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे रमेश शेळीमकर,  दत्ताबापू खुटवड, नसरापूर उपसरपंच सुधीर वाल्हेकर, संदीप कदम, नामदेव चव्हाण, शुभम जगताप, प्रकाश जंगम, अर्चना जंगम, सागर राशिनकर , माऊली शेटे ,संकेत हाडके, गौरव जाधव, अमोल शिळीमकर, अनिल  गायवळ, प्रदिप खुटवड, नथू  खुटवड, अनिल रसाळ, गणेश वरखडे, विनोद  कोळपे, आदित्य खुटवड, सोहम खुटवड, निखिल खुटवड, श्रेयश आवळेकर, कविता हाडके, अलका शेटे, राजमहंमद शेख, प्रसन्न गयावळ, वर्षा गयावळ, स्वाती काजळे, उज्वला निकम,अक्षय गयावळ आदींनी लांडे यांचे जंगी स्वागत केले.

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

मुंबईतील चांदवली मतदार संघातील मतदारांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवल्याने मी विजयी झालो तेथील विकास करण्याबरोबरच मी माझ्या जन्मभूमीत असलेल्या गावांच्या विकास कामांवर व गुंजवणी खोऱ्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देणार आहे असणार आहे भोरमधील जनतेने देखील मला भरभरुन  प्रेम दिले आहे असे आमदार दिलीप लांडे यांनी यावेळी सांगितले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Next Post
भोरः न्यू इंग्लिश स्कूलचे दहावीतील मा. विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी आले एकत्र; शाळेतल्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

भोरः न्यू इंग्लिश स्कूलचे दहावीतील मा. विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी आले एकत्र; शाळेतल्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us