Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhorबारे खुर्द येथे कृषी विषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र सुरू

by कुंदन झांजले
September 23, 2024

SK Organic Farm & Agero Sarvices या नावाने केंद्र , नोकरी उद्योग धंद्याला फाटा देत खुटवड परिवारातील सौरभ खुटवड तरुण आधुनिक, प्रयोगशील शेतकरी

भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यामधील बारे खुर्द येथील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय खुटवड यांचे सुपुत्र सौरभ व अजय खुटवड यांनी नोकरी उद्योग धंद्याला  फाटा देत शेती व्यवसाय अवलंब करीत शेतीमध्ये नवनवीन आगळे वेगळे नवनवीन प्रयोग करीत आधुनिक शेती कशी करावी व‌ ती कशी जोपासावी याकरिता रासायनिक खतांचा वापर टाळावा, सेंद्रिय खते वापरावी व ही सेंद्रिय खते निर्माण कशी करावी याबाबतचे एसके ऑरगॅनिक फार्म  ॲन्ड ॲग्रो सर्विसेस या नावाने तालुक्यातील पहिले विषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र बारे खुर्द येथे आपल्या शेतात सुरू केले असून याचा शुभारंभ भोर पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांसमवेत रविवार (दि.२२) झाला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी तालुका कृषी मंडळ अधिकारी प्रशांत सरडे,  विस्तार अधिकारी शिवराज पाटील, तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहाय्यक रोशन पवार,कृषी सहाय्यक योगेश अंभोरे,तुषार साळेकर ,दिपक येडवे ,माऊली बदक, ह भ प सायली बांदल, प्रवीण बदक,सरपंच सविता गायकवाड, संतोष खुटवड, मुरलीधर खुटवड, प्रकाश खुटवड , पांडुरंग खुटवड, दिनकर शिवतरे, अनिल झांजले, गोरख बदक, लक्ष्मण बदक, सोपान बदक,पो पाटील निखिल भालेराव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती, मार्गदर्शन करत आजच्या या विज्ञान युगात सेंद्रिय शेतीचे महत्व व ती का आवश्यक आहे याचे मार्गदर्शन केले . पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपस्थितांचा सन्मान एक झाड व तयार केलेले गांडूळ खत देऊन झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा असा संदेश देण्यात आला. 

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

फुरसुंगीः पोलीस चौकीतच भाऊ-बहिणाचा राडा; पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ, बहिण-भावाला अटक, नेमकं काय घडलं.....? वाचा

ताज्या बातम्या

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group