Wednesday, July 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Accident:पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू

अपघातात पती उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी उन्नती उपेंद्र चाटे गंभीर जखमी झाल्या

by SBPRNL
September 7, 2024
Accident:पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू

Oplus_131072

You might also like

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी

खंडाळा: पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात असलेले एक दांपत्य उड्डाणपुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळले. या अपघातात पती उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी उन्नती उपेंद्र चाटे गंभीर जखमी झाल्या.

पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार, दांपत्याची गाडी रोडवरच राहिली असून जोराचा ब्रेक लागल्याने आणि चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात घडला असल्याचे दिसून येत आहे. घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.

जखमी उन्नती चाटे यांना तातकाळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Tags: accedentkhandalaPune satara rood
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?
खंडाळा

December 13, 2024
खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार
खंडाळा

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

December 4, 2024
पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी
क्राईम

November 30, 2024
खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन

November 13, 2024
खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव
ताज्या बातम्या

November 1, 2024
खंडाळा: भूमी अभिलेख उपधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

October 22, 2024
Next Post
आगमन गणरायाचे – अजुनही ग्रामीण भागातून शेतात मोदक टाकण्याची प्रथा पारंपरिक पध्दतीने पुर्ववत

आगमन गणरायाचे - अजुनही ग्रामीण भागातून शेतात मोदक टाकण्याची प्रथा पारंपरिक पध्दतीने पुर्ववत

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group