Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जाहीर सभाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी विद्यमान आमदारांवर केली बोचरी टीका; मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर आरोप

by Team Rajgad Publication
November 10, 2024
जाहीर सभाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी विद्यमान आमदारांवर केली बोचरी टीका; मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर आरोप

मुळशी: माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजित दादांनी संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. विद्यमान आमदारांनी जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी केला. तसेच आमदारांना खाजगी कामांसाठी जागा मिळतात. पण जनतेच्या कामासाठी त्यांना जागा मिळत नसल्याचे देखील यावेळी मांडेकर म्हणाले. मांडेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची येथील घोटावळे गावात सभा पार पडली. विद्यमान आमदार फक्त स्वतःला मावळा म्हणवतात, पण महाराजांच्या गड किल्ल्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीकास्त्र भोर मांडेकर यांनी थोपटे यांच्यावर केले. या सभेला महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे  (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार शंकर मांडेकर, मा. आमदार शरद ढमाले, मा. उपसभापती रणजीत दादा शिवतरे, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान बापू पासलकर, मा. जिल्हापरिषद सदस्य विक्रम दादा खुटवड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेवनाथ दारवटकर, माझी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादी काँग्रेस भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, भारतीय जनता पार्टी भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे,भोर शहर शिवसेना तालुकाप्रमुख दशरथ जाधव, भोर तालुका आरपीआय अध्यक्ष सुनील गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेल्हा तालुका अध्यक्ष किरण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, भारतीय जनता पक्ष मुळशी तालुकाध्यक्ष राजभाऊ वाघ, मुळशी आरपीआय अध्यक्ष गोविंद निकाळजे, आरपीआय जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, माजी गटनेते जिल्हा परिषद शांताराम इंगवले, माजी सभापती मुळशी बाबा कंधारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भारतीय जनता पक्ष युवक अध्यक्ष सागर साखरे, माजी सभापती कोमल साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर घणाघाती आरोप

विद्यमान आमदार भोर विधानसभेतील प्रत्येक तालुक्यात वेगळी भूमिका घेत आहेत, मांडेकर यावेळी म्हणाले. तसेच रायरेश्वेराच्या जुन्या मंदिराचे गंजलेले पत्रे त्यांना बदलता आले नाहीत, मंदिराची दुरवस्था झालेली आहे. त्या जागेचा सातबारा त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतला असल्याचा गंभीर घणाघाती आरोप मांडेकरांनी केली. राजगडावर जायला सुस्थितीमधील रस्ता नसल्याने पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यमान आमदार केवळ आश्वसने देऊन जनतेची दिशाभूल करतात. आता भाषणामध्ये एमआयडीसी करु असे म्हणतात, मग एवढे वर्ष सत्ता असताना कोणी हात बांधले होते का, असा सवाल मांडेकर यांनी उपस्थित केला. संधी मिळाल्यास या मतदारसंघाला वेगळ्या उंचीवर नेणार असल्याचे आश्वासन मांडेकर यांनी यावेळी उपस्थिती असणाऱ्यांना दिले.

Tags: ajitpawarBhorrajgadnewsshankarmandekar
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Next Post
‘ही’ जागा तर शिवसेनेला सुटणार होती, पण ऐनवेळी दगाफटका झाला.. म्हणून ‘हा’ निर्णय घेतला; कुलदीप कोंडे यांनी सांगितली निर्णयामागची ‘स्टोरी’

रणनितीः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडेंकडून प्रचारात आघाडी, आघाडी व युतीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करणार?

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us