Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा प्रकरणः पत्रकार संघ भोरच्या वतीने कारवाई करण्याची मागणी

तहसीलदार भवन येथे निवेदन, प्रकरणाचा सर्वच स्तरावरून निषेध

by SBPRNL
August 21, 2024
महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा प्रकरणः पत्रकार संघ भोरच्या वतीने कारवाई करण्याची मागणी

भोरः मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते. यावेळी दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या. आपले कर्तव्य बजावत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच भाषा वापरली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकाराचा निषेध अनेक घटकांकडून नोंदविण्यात येत आहे. या प्रकरणी भोर पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार भोर येथे  मा. नगराध्यक्ष्य वामन म्हेत्रे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

नव्या पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय संविधान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून म्हात्रे यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघ भोर यांच्या वतीने तहसिदार यांना देण्यात आले आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सचिव संतोष म्हस्के, सहसचिव कुंदन झांजले व खजिनदार विक्रम शिंदे उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: badalapur newsBhorrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
Pune: बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणे गुन्हा असेल, तर तो मला मान्य: खासदार सुप्रिया सुळे

Pune: बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणे गुन्हा असेल, तर तो मला मान्य: खासदार सुप्रिया सुळे

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group