Saturday, June 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

MLA sangram thopate: भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात बांधकाम विभागासोबत बैठक

आमदार संग्राम थोपटे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना

by SBPRNL
August 16, 2024
MLA sangram thopate: भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात बांधकाम विभागासोबत बैठक

पुणे: भोर, राजगड (वेल्हा), मुळशीचे आमदार संग्राम थोपटे(MLA sangram thopate) यांची भोर विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांच्या संदर्भात कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी बैठकीला उपस्थित राहून मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित विकास कामांंबाबत असणाऱ्या अडचणीवर सविस्तरपणे चर्चा करून कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या बैठकीला भोर राजगड तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज, मुळशी तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता भिंगारदिवे यांच्यासह तिन्ही तालुक्यांचे शाखा अभियंता उपस्थित होते. तालुक्यातील आतापर्यंत प्रलंबित असणाऱ्या कामांबाबत सकारात्क चर्चा झाले असून, प्रलंबित कामे मार्गी लावली जातील असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: BhormlasangramthopatePune
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
Indapur: जिजाऊ फेडरेशनच्या नोकरी महोत्सवात ३४१ युवकांना मिळाली नोकरी

Indapur: जिजाऊ फेडरेशनच्या नोकरी महोत्सवात ३४१ युवकांना मिळाली नोकरी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group