Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर 7 hours ago
शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे 4 days ago
Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र 5 days ago
Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 6 days ago
Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके  7 days ago
Next
Prev
Home News

Velha: वांगणी ते वांगणीवाडी रस्त्याला एका महिन्यातच पडले खड्डे; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, आंदोलनाचा इशारा

दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी खर्चले तब्बल १ कोटी २९ लाख, काम मात्र निकृष्ट दर्जाचे: ग्रामस्थांचा आरोप

by Team Rajgad Publication
August 16, 2024
Velha: वांगणी ते वांगणीवाडी रस्त्याला एका महिन्यातच पडले खड्डे; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, आंदोलनाचा इशारा
0
SHARES
936
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेल्हा (Velha): वांगणी ते वांगणी वाडी रस्त्यासाठी पीएमआरडीए अंतर्गत १ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र इतकी मोठी रक्कम या रस्त्यासाठी खर्चून देखील अवघ्या एका महिन्यातच या रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्ता उखडला असून ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जर हा रस्ता सुस्थितीमध्ये केला नाही तर वांगणी आणि वांगणीवाडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पावसातच झाले काम

You might also like

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

या रस्त्याच्या कामाचे इस्टीमेट द्या, असे सांगून देखील त्यांनी इस्टीमेट दिले नाही. तसेच त्यांना सांगितले होते की काम बंद करा, तरी त्यांनी काम चालूच ठेवले. रस्त्याच्या कामासाठी हरकत घेऊन सुद्धा पावसातच या रस्त्याचे काम पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निकृष्ठ स्वरुपाच्या कामामुळे रस्ता की खड्डा असा प्रश्न 

या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक महिना झाला नाही, तेच पूर्ण रस्ता खराब झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वांगणी आणी वांगणीवाडी गावच्या सरपंच, ग्रामस्थांनी काम थांबवून सुद्धा ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यामुळे दोन्ही गावच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल १ कोटी २९ लाखः ग्रामस्थांचा आरोप 

दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी १ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले. हे रस्ते कोणाचे पोटं भरण्यासाठी आणले जात आहेत.  संबधित अधिकारी तसेच येथील लोकप्रतिनिधी यांनी यावर तत्काळ लक्ष देऊन आवाज उठवावा. हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीमध्ये केला नाही, तर दोन्ही गावांच्या वतीने आंदोलन करणार असल्याच्या इशारा देण्यात आला आहे .चार महिन्यातच रस्ता उखडला पीआरडीच्या हद्दीतील हा रस्ता असून, यासाठी तब्बल १ कोटी २९ लाख रुपये शासनाने मंजूर करुन खर्च केले. एका महिन्यातच रस्त्याची दुरअवस्था झाली आहे.

Tags: Bhorrajgadnewswanganigaon
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड

May 24, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – अवकाळीच्या पावसाने जनजीवन विस्कळित ; विविध समारंभ ,कार्यक्रमांत अवकाळीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ

May 24, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

June 1, 2025

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.