Thursday, August 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटेंची आढावा बैठक, भोर शहरातील नागरिकांच्या अडचणी, पाणी प्रश्न तातडीने सोडवा

संबंधित अधिका-यांना दिल्या सूचना

by Aakanksha Yadav
August 7, 2024

भोर : नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटे यांनी खाते निहाय बैठक नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवार दि.६ रोजी घेतली. शहरातील विविध समस्यांची, नागरिकांच्या अडचणी याबद्दल व विकास कामांची माहिती घेतली. आढावा बैठकीत शहरातील नागरिकांना वारंवार येणाऱ्या अडीअडचणी माहिती घेत त्यांचे निवारण नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ करावे तसेच , अतिक्रमणे ताबडतोब हटवावीत अशा सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.

मुख्यत: भाटघर धरण पूर्णपणे शंभर टक्के भरले असतानासुद्धा शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी मोठ्या आल्याचे सांगण्यात आले त्यामुळे संबंधित पाणी विभागाला नागरीकांना दररोज स्वच्छ पाणी कसे मिळेल अशा सूचना देण्यात आल्या . तसेच खाते निहाय आरोग्य, पाणी प्रश्न, कचरा व्यवस्थापन, वीज, अतिक्रमण याबाबत सखोल माहिती घेऊन संबंधित विभागांना अडचणी निवारण करण्याचे सांगण्यात आले.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी श्रीराम पवार,माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, माजी नगरसेवक सचिन हर्णसकर, गणेश पवार, जगदीश किरवे, समीर सागळे, अमित सागळे, सुमंत शेटे, चंद्रकांत मळेकर, गणेश मोहिते, अभिजीत सोनवणे, पवन भागने, पाणी विभाग खुराडे , महेंद्र बांदल, कॉन्ट्रॅक्टर नितीन ओव्हाळ आदींसह नगरपालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
खड्डेच खड्डे चोहीकडे……मग रस्ता गेला कुणीकडे…?

खड्डेच खड्डे चोहीकडे......मग रस्ता गेला कुणीकडे...?

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group