Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे 3 days ago
Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र 5 days ago
Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 5 days ago
Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके  6 days ago
Bhor News – रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड 1 week ago
Next
Prev
Home भोर

IMPACT: राजगड न्यूजच्या बातमीने महसूल विभागाला आली जाग,धांगवडीतील औद्योगिक शेड उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या अनाधिकृत मुरमावर कारवाई!भाग ३

by Team Rajgad Publication
March 18, 2024
0
SHARES
293
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर :राजगड न्यूजने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीमुळे महसूल विभागाला जाग आली आणि धांगवडी येथील औद्योगिक शेड उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या अनाधिकृत मुरमावर अखेर कारवाई करण्यात आली आहे.

राजगड न्यूजने औद्योगिक शेडवर वापरण्यात आलेल्या अनाधिकृत मुरमावर  प्रकाश टाकला होता. या मुरमा साठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती औद्योगिक शेड साठी वापरण्यात आलेला मुरूम पूर्णपणे अनधिकृत असून यामध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी तत्परता दाखवत त्या अनधिकृत मुरामावर कारवाई करत पंचनामा करण्याचे तोंडी आदेश स्थानिक तलाठी परमेश्वर जाधव यांना दिले त्यानुसार तलाठी जाधव यांनी कारवाई करत दोन समक्ष पंचासह प्रथम दर्शनी धांगवडी तालुका भोर येथील दिनेश राठोड व इतर यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक १५४/१ मध्ये सुमारे २१८७ ब्रास अनधिकृत मुरमाचा वापर करण्यात आल्याचे पंचनाम्यात म्हंटले असून यामध्ये अनधिकृत मुरूम वापरल्याप्रकरणी अंदाजे तीस ते पस्तीस लाख रुपये दंड होणार आहे.या कारवाईमुळे अनधिकृत मुरूम वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

You might also like

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

राजगड न्यूजने या प्रकरणाचा पाठपुरावा करत महसूल बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच, या प्रकरणाची दखल घेण्यासाठी बातमी द्वारे प्रकाश टाकत विनंती करण्यात आली होती.या प्रकरणात राजगड न्यूजने केलेल्या पत्रकारितेमुळे अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांनी महसूल विभागाकडे परवानगी साठी भाग  पाडले आहे.

यामुळे शासनाची होणारी फसवणूक व महसूल बुडविनाऱ्याना चांगलीच चपराक बसली आहे.या कारवाईमुळे धांगवडी परिसरातील इतर अनधिकृत मुरूम वाहतूक करणाऱ्यांना समज मिळाली असून भविष्यात अशा प्रकारचे होण्यापासून प्रतिबंध होण्यास मदत होईल.

आपण प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश दिले असून प्रशासनाचा महसूल बुडविनाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे तसेच या कारवाईत काही शंका आढळल्यास स्थानिक PWD अधिकारी यांची मदत घेऊन जागेचा पुन्हा फेर पंचनामा करणार – राजेंद्र कचरे,प्रांताधिकारी भोर

कारवाई करण्यात आली!

औद्योगिक शेड साठी वापरण्यात आलेला मुरूम हा अनधिकृत असून जागेवर असलेल्या मुरमाचा पंचनामा करण्यात आला.या ठिकाणचा पंचनामा केला असून  पुढील करवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे – श्री जाधव तलाठी धांगवडी

राजगड न्यूजचे हे यश वाचकांसाठी प्रेरणादायी आहे आणि भविष्यातही अशा प्रकारच्या सामाजिक गैरव्यवहारांवर प्रकाश टाकण्यासाठी राजगड न्यूज वचनबद्ध आहे.- जीवन सोनवणे,संपादक राजगड न्युज लाईव्ह

क्रमशः

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड

May 24, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – अवकाळीच्या पावसाने जनजीवन विस्कळित ; विविध समारंभ ,कार्यक्रमांत अवकाळीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ

May 24, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

May 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.