Wednesday, August 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor- सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान

प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून नागरिकांच्या विविध अडचणींचे निवारण

by Aakanksha Yadav
October 4, 2025
Bhor- सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान

 भोर : सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड रेशन कार्ड ची कामे,संजय गांधी निराधार योजना आरोग्य तपासणी करण्यात आली.रायरेश्वरला महाभिषेक करण्यात आला. भोर महसूल विभागाकडून राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वी अभियान अंतर्गत सेवा पंधराव्या निमित्ताने रायरेश्वर किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रांत डॉ विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, शिवाजी राऊत, प्रीतम गायकवाड, रुपाली गायकवाड, पांडुरंग लहरे, एम.एस शेख, मनोज ढवळे, प्रवीण माने, धमदीप शिकरे, श्रद्धा कांबळे, शंकर किंद्रे, नावजी किंद्रे, किसन किंद्रे, तुकाराम किंद्रे, नारायण जंगम, किसन जंगम, गोपाळ जंगम, राजद्रे किंद्रे, पांडुरंग किंद्रे, नवनाथ भालेघरे, विठ्ठल राऊत, तानाजी मैंद, धीरज दानवले, अभिजित बोराटे, तलाठी, मंडल अधिकरी, महसूल विभागाचे कर्मचारी, वनविभाग, आरोग्यविभाग, रायरेश्वर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बालाजी काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. प्रास्ताविक तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सेवा पंधरवडा निमित्त राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती यावेळी दिली. यावेळी रायरेश्वर किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले आणि किल्ला परिसरात व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करण्यात आली तर संजय गांधी निराधार योजनेच्या नागरिकांची कामे व रेशनिंग कार्ड बाबत कामे करण्यात आली.यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेऊन प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्या सूचना यावेळी प्रांताधिकारी डॉ विकास खरात संबंधित विभागांना  दिल्या .

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
दिवळे सरपंच विद्या पांगारे यांचे सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

दिवळे सरपंच विद्या पांगारे यांचे सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group