Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’ 17 hours ago
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर 2 days ago
शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे 5 days ago
Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र 7 days ago
Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 1 week ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

by कुंदन झांजले
May 16, 2025
0
SHARES
223
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिव्यांग प्रहार संघटनेचे भोरचे अध्यक्ष बापू कुडले यांना विभागातुन तृतीय क्रमांक

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्था‌ यांच्या वतीने संताजी धनाजी पुरस्कार २०२५ राज्यस्तरीय विभागीय पुरस्कार मेळावा सातारा कराड येथे माजी मंत्री बच्चु कडू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर या जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  विभागून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भोर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले सन्मानपत्र सन्मान चिन्ह माजी राज्य मंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. गेल्या आठ वर्षातील निरंतर सामाजिक सेवेसाठी संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्कार २०२५ व  संतगाडगे बाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ संपूर्ण विभागातून तृतीय क्रमांकासाठी बापू कुडले यांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा मनीषा गायकवाड,  संपर्क प्रमुख भानुदास दुधाणे ,कार्याध्यक्ष राणी शिंदे, सदस्या सुनिता कंक, सुरेश कोंडे, शंकर खोंडगे, अनिल दळवी, गोळेवाडी माजी सरपंच तुकाराम गोळे, नांदगावचे माजी उपसरपंच धोंडीबा‌ कुडले   विद्या कुडले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच करंदी खे बा पोलीस पाटील विजय कव्हे , शिवसेनेचे आदित्य बोरगे, प्रहार संघटनेचे सचिव शांताराम खाटपे यांचे विशेष सहकार्य लाभले

याप्रसंगी बोलताना अध्यक्ष बापू कुडले म्हणाले की ,हा गौरव माझा वैयक्तिक नसून सामूहिक आहे ज्याचे भागीदार माझे कुटुंब संघटनेचे सर्व सहकारी , सर्व दिव्यांग बंधु भगिनी हे आहेत. 

You might also like

Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

Tags: Bhor
ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत चार वर्षापासून काम करीत असून गेल्या एक वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’

June 2, 2025
ताज्या बातम्या

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

May 26, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड

May 24, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – अवकाळीच्या पावसाने जनजीवन विस्कळित ; विविध समारंभ ,कार्यक्रमांत अवकाळीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ

May 24, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’

June 2, 2025
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

June 1, 2025

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.