Wednesday, October 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना उत्कृष्ट गुणवंत मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित

by Aakanksha Yadav
October 6, 2025
विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना उत्कृष्ट गुणवंत मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित

भोर –  भोर-  राजगड (वेल्हे) तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ २०२५-२६ शनिवार (दि.४) रोजी नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालय येथे पार पडला. यामध्ये भोरमधील विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना गुणवंत उत्कृष्ट मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच याच वि विद्यालयातील लिपीक रवींद्र जगदाळे यांना गुणवंत लिपिक म्हणून सन्मानित करण्यात आले. भोर ,राजगड (वेल्हे) तालुका माध्यमिक व तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा  पुरस्कार डॉ. भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे व जयंत आजगावकर शिक्षक आमदार यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी  शाळेतील शिक्षक  संतोष मादगुडे ,  रवींद्र जगदाळे व रागिणी भोसले उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे), प्राध्यापक जयंत आसगावकर (शिक्षक आमदार), डॉ. गणपत मोरे (शिक्षण उपसंचालक पुणे विभाग), नंदकुमार सागर (सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ) ,प्रसाद गायकवाड (अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), सुनील गायकवाड (अध्यक्ष भोर मुख्याध्यापक संघ)यांची विशेष उपस्थिती लाभली. भोर व राजगड (वेल्हे) तालुका यामधून एकूण सात मुख्याध्यापकांना उत्कृष्ट मुख्याध्यापक या पुरस्काराने गौरविण्यात आले.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post
राजगड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाचा दर चांगला देणार-चेअरमन संग्राम थोपटे

राजगड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाचा दर चांगला देणार-चेअरमन संग्राम थोपटे

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group