Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: vidhansabha2024

Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी

कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर करीत निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, महायुतीचे जागा वाटप जाहीर करण्यात येणार ...

Read moreDetails

भोरचे राजकारणः ‘निनावी वर्तमानपत्र आणि निनावी वार्ताहर’ पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा; ‘या’ पत्रात नेमकं आहे तरी काय? तालुक्यातील पत्रकारांकडून जाहीर निषेध 

भोर : लोकसभेनंतर विधानसभेचे रणशिंग फुंगले गेल्याचे पाहिले मिळाले. आता कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते, याच पार्श्वभूमीवर सरकार कॅबीनेट बैठका घेऊन अनेक निर्णय जाहीर करीत आहे. २८८ विधान सभेच्या मतदार ...

Read moreDetails

तरूण एकवटलेः राजगड तालुक्यातील तरुणांची परिवर्तनाकडे वाटचाल?; #राजगडच भविष्य व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन

भोरः राजगड तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन सोशल मीडियावर एक व्हाट्सॲप ग्रुप #राजगडच भविष्य सुरू केला असून तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये तालुक्यातील समस्यांबाबत जागृती करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे ...

Read moreDetails

भोरः निगडेतील युवकांची संग्राम थोपटेंना साथ; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश, आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांच्या कामावर विश्वास ठेवत अनेकजण त्यांना साथ देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. यामुळे नागरिकांची साथ थोपटे यांनी केलेल्या विकासाला असल्याचे दिसून येत ...

Read moreDetails

जनसंवादः लोणंद-शिरवळ रस्ता चौपदरीकरण प्रकरणी अन्याय करणाऱ्या आमदाराला जागा दाखवाः पुरुषोत्तम जाधवांचे नागरिकांना आवाहन; भादे येथील नागरिकांशी साधला संवाद

खंडाळाः शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील भादे येथे आली. त्यावेळी जाधव यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ...

Read moreDetails

खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

खंडाळा: पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, ही जनसंवाद यात्रा खंडाळा तालुक्यातील गावात आली आहे. खंडाळा तालुक्यावर राजकीय व सामाजिक दृष्ट्या नेहमीच अन्याय झाला असून, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी ...

Read moreDetails

महायुतीकडून २८८ विधानसभा मतदार संघात विधानसभा समन्वयकाची नियुक्ती; महायुतीची पत्रकार परिषदेत माहिती, विधानसभेला ‘फेक नॅरेटीव्ह’ चालणार नाहीः शंभुराज देसाई

मुंबईः येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागून विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील नेत्यांनी त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पक्षाअंतर्गत बैठक झालेल्या आहेत. सर्वच २८८ मतदारसंघातमध्ये विधानसभा समन्वयकाची ...

Read moreDetails

मिशन इलेक्शनः भोरमध्ये किरण दगडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन; नागरिकांना दिवाळी किटेचे केले वाटप, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

भोरः येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा क्षेत्रात अनेक इच्छुक उमेदवार आमदारकी लढविणार असल्याचे समजते. यातच भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण ...

Read moreDetails

भोर विधानसभा क्षेत्रात रंगलाय विकास कामांवरून ‘श्रेयवाद’; रणजित शिवतरे यांनी केलेल्या आरोपांचे थोपटेंकडून खंडण, म्हणाले….. माझं नाव घ्यायचं अन् मोठं व्हायचं

भोरः तालुक्यातील विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पत्रान्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरोत्थान योजनेअंतर्गत ...

Read moreDetails

“मीच तुम्हाचा सूत्र म्हणून माहिती दितो की”….., हर्षवर्धन पाटील यांनी हाती घेतली तुतारी; पक्षप्रवेश कधी घ्यायचा याविषयी पक्षातील नेते मंडळी बोलतील: हर्षवर्धन पाटील

इंदापूरः गेल्या बऱ्याच काळापासून मा. मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यातच पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. या ...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!