Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Velha

वडघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप डोईफोडे यांची बिनविरोध निवड

वेल्हा(राजगड): येथील वडघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची नुकतीच निवडणूक सरपंच सुवर्णा नथूराम डोईफोडे यांच्या अध्यक्षातेखाली पार पडली. बेबी भरेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. ...

Read moreDetails

भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर

भोरः  भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची ...

Read moreDetails

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर, ...

Read moreDetails

आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात ...

Read moreDetails

भोरचे राजकारणः “नेते मंडळींनो श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील मूळ प्रश्नांवर पडदा”: नागरिकांचा सवाल

भोर: भाटघर व वीर येथील बाधित झालेल्या गावांच्या पुर्नवसन तसेच गावांना नागरी सुविधांसाठी २४ कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी मिळाली आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ...

Read moreDetails

राजगडः दुसऱ्या पत्नीपासून लपवली पहिल्या लग्नाची गोष्ट; नवऱ्यासह सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेचा नाहक छळ, नणंदेच्या नवऱ्यानेही केला विनयभंग

नसरापूर: एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याचे पहिले लग्नाच्या पत्नीला सोडून दिल्याची गोष्ट लवपून दुसरे लग्न केले होते. मात्र, दुसऱ्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन माहेरुन पैसे आणण्यासाठी छळ करण्यात आल्याची ...

Read moreDetails

शिवसंवाद दौराः ‘चला लढूया परिवर्तनासाठी’चा नारा देत उबाठाचा भोर विधानसभेवर दावा; भोर विधान क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात

भोर: ज्याची निवडून यायची क्षमता तोच, उमेदवार! असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भोर विधानसभेवर दावा करीत जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण ...

Read moreDetails

कधीपर्यंत आम्ही वेल्हा तालुक्याची ओळख दुर्गम भाग सांगू? नोकरीनिमित्त वेल्हा-पुणे प्रवास करणाऱ्या मुलीने पत्राद्वारे मांडली खा. सुप्रिया सुळेंना कैफियत

वेल्हाः बारामती लोकसभा मतदार संघात येणारा आणि भोर विधानसभा क्षेत्राचा अविभाज्य भाग असलेल्या वेल्हा तालुक्याची ओळख आजही दुर्गम भाग अशीच केली जाते. याची प्रचिती अधिक गडद झाली आहे, ती वेल्हा ...

Read moreDetails

उद्घाटनः उपराष्ट्रपतींच्या हस्ते वेल्हे आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन

वेल्हेः लक्ष्मण रणखांबे  येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था संविधान मंदिराचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात असल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेल्हा प्राचार्य प्रतिभा चव्हाण यांनी दिली. या ...

Read moreDetails

भोरचे राजकारणः पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आ. संग्राम थोपटे मैदानात; चिखलगावातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

भोर: येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्या दृष्टीने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असल्याचे चित्र राज्यभर पाहिला मिळत आहे. यातच भोर विधानसभा मतदारसंघावर तीन टर्म निवडून आलेल्या ...

Read moreDetails
Page 4 of 6 1 3 4 5 6

Stay Connected test


Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!