Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

Tag: sanjayjagtap

पुरंदर विधानसभेच्या रणांगणात दोन्ही पवार ‘आमनेसामने’; उमदेवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, काय बोलणार याकडे पुरंदरवासियांचे लक्ष

पुरंदर तालुक्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभा होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांत दोन्ही पवार काय बोलणार याची चर्चा होताना दिसत आहे. दोन्ही पवारांच्या सभेने तालुक्यात चर्चेचे वातावरण पहिल्यांदाच घडतयं ...

Read moreDetails

परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;……मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

परिंचेः युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली असून, तालुक्यातील अनेक गावांना ते भेट देत आहे. तालुक्यातील परिंचे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या ...

Read moreDetails

पुरंदर-हवेलीत तिरंगी लढत? पुरंदर विधानसभेच्या रणांगणात अखेर जगताप, शिवतारे आणि झेंडे यांच्या नावावर अधिकृत शिक्का मोर्तेब

जेजुरीः  पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १० उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामुळे आता एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत आघाडी ...

Read moreDetails

मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला ...

Read moreDetails

पुरंदर-हवेली: यंदाची निवडणूक हाय व्होल्टेज मोडवर; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून संभाजीराव झेंडे यांना एबी फार्म, चार तारखेपर्यंत ‘वेट अॅण्ड वॅाच’ची भूमिका

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघातून आघडीचे उमेदवार संजय जगताप, महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या तिन्ही ...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः बहिणींच्या प्रेमाचा बाजार, बहिणी लोकसभेनंतरच दिसल्या, सुप्रिया सुळेंचा सवाल; पुरंदरमध्ये एकच उमेदवार संजय चंदुकाका जगतापः खा. सुप्रिया सुळे

जेजुरीः आघाडीचे उमेदवार यांच्या अर्ज नामनिर्देशनानंतर भरल्यानंतर जाहीर सभेला खासदार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केले. सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर धारेवर धरीत टीकास्त्र डागले. सध्याच्या राजकारण एका वेगळ्याच पातळीवर ...

Read moreDetails

सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे अपक्ष लढणार असून, त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालय, सासवड येथे दाखल केला. दिवे येथील कोतोबा ...

Read moreDetails

विद्यानसभेचे रणांगणः विद्यमान आमदारांना दुसऱ्यांदा संधी; युतीचा उमेदवार कोण ? आता संभाजीराव झेंडे काय भूमिका घेणार ?

पुंरदरः विद्यमान आमदार संजय जगताप यांना पुरंदर-हवेली विधानसभा लढविण्याची दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत करण्यात आली आहे. लोकसभेनंतर या विधानसभा मतदार ...

Read moreDetails

पुरंदरचे राजकारणः विद्यमान आमदारांना पुन्हा संधी की मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या नावाचा विचार होणार? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

पुरंदर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हेच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दुसरीकडे या मतदार संघातून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे ...

Read moreDetails

पुरंदरः जेजुरीत विविध विकास कामे व मल्हार नाट्यगृहाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

जेजुरीः शहरातील विविध विकास कामे व भूमीपूजनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मल्हार नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले.  सुसज्ज व अत्याधुनिक मल्हार नाट्यगृह आणि आर्ट ...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!