राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

भोरः डीजेचा त्रास नागरिकांना कशाला? चार दिवसांत एक तरी रस्ता होतोय बंद, प्रशासनाकडून कारवाई नाही

भोर: मंगळवार (दि.२७) पासून गोविंदांकडून दहीहंडीसाठी शहरातील दररोज एक रस्ता बंद केला जात आहे. यामुळे भोरवासीयांचे तर हाल होतात, शिवाय डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होत आहे. ...

Read moreDetails

इंदापूरः मा. मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? इंदापूरात केली जातेय राजकीय समीकरणांची जुळवाजुळव?

इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील व शरद पवार यांच्या भेटीगाठी देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील ...

Read moreDetails

कौतुकास्पदः सख्या बहिण-भावाची युथ एशियन चॅम्पियनशिप धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे धायगुडे वाडी (ता. दौंड) येथील आदित्य ज्ञानदेव गडधे आणि ज्ञानेश्वरी ज्ञानदेव गडदे या बहीण भावांची एकाच वेळी धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. युथ एशियन ...

Read moreDetails

सोमवतीः गडावरून सकाळी ११ वाजता निघणार मल्हारस्वारी; मोठ्या संख्येने भक्तगण जेजुरीत दाखल होण्याची शक्यता

जेजुरीः समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी गावकरी ट्रस्ट, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्यामध्ये गौतमेश्वर मंदिर (छत्रीचे मंदिर) या ठिकाणी २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सोमवती अमावस्या यात्रेच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. २ ...

Read moreDetails

मोहिम फत्तेः आग्रा ते रायरेश्वर १२५३ किलोमीटरचे अंतर १३ दिवसांमध्ये पायी केले पूर्ण

भोरः मारुती आबा गोळे यांच्या मार्गदर्शना खाली आग्रा ते राजगड तसेच श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठाना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड ते रायरेश्वर असे पायी शिवज्योत मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रयतेचे ...

Read moreDetails

सर्पदंशामुळे अवघ्या २ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू; प्राथिमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभाने घेतला मुलीचा जीव

शिरुरः निमोणे येथील मजूर विमलकुमार बहादुर राम यांच्या मुलगी जानवीकुमारी विमलकुमार राम वय अवघे २ वर्ष. या मुलीला विषारी सापाने दंश केला. त्यामुळे तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्या वडिलांनी नेले. ...

Read moreDetails

Breaking News: शुल्लक कारणावरुन चारचाकी अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न; लोणकंद परिसरातील घटना

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीला बाजूला थांबा, असे म्हटल्याच्या रागातून अंगावर चारचाकी घालून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद परिसरात घडली आहे. या प्रकरणी लोणीकंंद पोलिसांनी ...

Read moreDetails

भोरः यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे आवाहन

भोरः प्रतिनिधी कुंदन झांजले  गणेशोत्सव येणाऱ्या ७ सप्टेंबरला असून हा गणेशोत्सव तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करत निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्याचे आवाहन भोरचे उपविभागीय ...

Read moreDetails

मोठी बातमीः कोंढव्यात ATS ची छापेमारी; बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा केला पर्दाफाश

पुणेः  प्रतिनिधी वर्षा काळे  कोंढव्यातील मिठानगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) छापा टाकून बेकायदेशीर बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश केला आहे. नौशाद अहमद सिद्धीकी (वय 32, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव ...

Read moreDetails

भोरः उत्रौली येथे बालविकास व उद्‌बोधन कार्यशाळा संपन्न

भोरः उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय बालविकास व चालू घडामोडींवर आधारित उद्‌बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे ...

Read moreDetails
Page 69 of 83 1 68 69 70 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!