Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: rajgadnews

सोडचिठ्ठीः राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप काँग्रेसमध्ये दाखल; आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोर: तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी ...

Read moreDetails

पक्षप्रवेशः रांजणवाडी गावातील अनेकांची आमदार संग्राम थोपटेंना साथ; अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. यातच आता रांजणवाडी येथील अनेकांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवनाथ ...

Read moreDetails

भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

भिगवणः येथे मित्रासोबत झालेल्या भांडणातून संतापलेल्या मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घूणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे येथे खळबळ उडाली आहे. विजयकुमार विठ्ठलराव काजवे असे  ...

Read moreDetails

Atul Parchure: हुरहुन्नरी अभिनेत्याला मराठी इंडस्ट्रीतील कलाकरांनी वाहली श्रद्धांजली; जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर

मराठी इंडस्ट्रीत अनेक दशके आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना खळखळून हसणाऱ्या अभिनेता अतुल परचुरेने अकाली एक्सिट घेतल्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्क रोगाशी सामना करीत होते. ...

Read moreDetails

भोरचे राजकारणः ‘निनावी वर्तमानपत्र आणि निनावी वार्ताहर’ पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा; ‘या’ पत्रात नेमकं आहे तरी काय? तालुक्यातील पत्रकारांकडून जाहीर निषेध 

भोर : लोकसभेनंतर विधानसभेचे रणशिंग फुंगले गेल्याचे पाहिले मिळाले. आता कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते, याच पार्श्वभूमीवर सरकार कॅबीनेट बैठका घेऊन अनेक निर्णय जाहीर करीत आहे. २८८ विधान सभेच्या मतदार ...

Read moreDetails

पिरंगुटः पत्रकार असल्याची बतावणी करीत किराणा व्यावसायिकाला केली खंडणीची मागणी; पोलिसांनी चार जणांना ठोकल्या बेड्या

पिरंगुटः मुळशी तालुक्यातील पिरंगुट किराणा मालाचे दुकान असलेल्या मालकाला पत्रकार असल्याची बतावणी करीत खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी साते ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली ...

Read moreDetails

काळाचा घालाः राजणे गावच्या हद्दीत रिक्षाचा अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

राजगडः येथील रांजणे गावच्या हद्दीत रिक्षाच्या झालेल्या अपघातामध्ये मायलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून, विवाहित मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये शालन पासलकर (वय ...

Read moreDetails

भोरः दसरा सणानिमित्त हिर्डोशी येथे गजनृत्यावर धामणदेववाडी ग्रामस्थांनी धरला ठेवा; धनगर समाजातील बांधवांचा सहभाग

भोरः येथील हिर्डोशी गावात विजयादशमी दसरा सणादिवशी कैक वर्षांपासून चालत आलेल्या पारंपारिक गजनृत्याचे सादरीकरण धामणदेववाडी ग्रामस्थांनी केले. या पारंपरिक गजनृत्याला खूप महत्व आहे. हे नृत्य सादर करून धामणदेववाडी ग्रामस्थांनी दसरा ...

Read moreDetails

नसरापूरः अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू……! काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर अधिकारी खडबडून जागे; आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

नसरापूरः येथील भागात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर सदर आंदोलन हे ...

Read moreDetails

कलाविश्वावर शोककळाः ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ वर्षी दुःखद निधन

मराठी सिनेसृष्ठीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाता अधिराज्य गाजविणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. मराठीसह त्यांनी त्यांनी हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाची जादू प्रक्षकांच्या मनावर वठवली. त्यांनी आपल्या ...

Read moreDetails
Page 39 of 83 1 38 39 40 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!