राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

साताराः ‘हनी ट्रॅप’च्या जाळात ओढून शिजला सशस्त्र दरोड्याचा कट; २ कोटी ७९ लाख ३४ हजारांची रक्कम पोलिसांनी केली हस्तगत, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

साताराः पुणे- बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मंगळवारी रात्री टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील तीन कोटींपैकी २ कोटी ८९ लाख ३४ हजारांची रक्कम स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांनी हस्तगत केली आहे. ...

Read moreDetails

बारामतीः मिकी माऊस कशी आहेस..? म्हणत महाविद्यालयीन विद्यार्थीनीला दिला जायचा त्रास; वडगाव पोलिसांकडून दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वडगाव निंबाळकरः पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मुली व महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या आणि विनयभंगाच्या घटना राजरोजपणे घडताना दिसत आहे. येथील एका नामांकित महाविद्यातील एका १७ वर्षीय मुलीला अश्लिल हावभाव ...

Read moreDetails

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढले…! ५० कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची कास, आमदार संग्राम थोपटेंना मिळतेय कार्यकर्त्यांची साथ

भोर: राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव पुणे येथे रहिवासी नागरिकांचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये ५० जणांनी काँग्रेसची कास ...

Read moreDetails

निराः काळाचा घाला; पायी जाणाऱ्या मुलाला एसटीनं उडवलं, पुणे-पंढरपूर महामार्गावरील घटना, घटनेत मुलाचा दुर्देवी मृत्यू

निराः पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत असलेल्या मुस्लिम दफनभूमी समोर भरधाव एसटी बसने एका १५ वर्षांच्या मुलाला जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघाताच्या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. ...

Read moreDetails

राजगडः आंबेगावच्या सरपंचपदी सुरेखा निकम यांची बिनविरोध निवड

राजगडः वेल्हे (राजगड) तालुक्यातील आंबेगावच्या सरपंच पदी सुरेखा संतोष निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी आंबेगावच्या मा. सरपंच नीलिमा पासलकर, ग्रामपंचायत उपसरपंच ...

Read moreDetails

महायुतीचे संभाव्य उमेदवार कुलदीप कोंडे? युवासेनेच्या मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन, महायुतीचा आमदार झाल्यावर सुवर्णकाळः कुलदीप कोंडे

भोरः शहरात युवासेनेच्या वतीने कार्यकर्त्यांची मेळावा पार पडला. या मेळाव्याला शहरातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होती. या मेळाव्याला युना सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची विशेष उपस्थित ...

Read moreDetails

२०२४ च्या निवडणुकीत भोरची जनता ‘ती’ चूक परत करणार नाही, धनुष्यबाणालाच विजयी करतीलः पूर्वेश सरनाईक युवा सेना कार्याध्यक्ष

भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाची कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीला मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते ...

Read moreDetails

Pune Crime News: ‘कुठेही जाऊन मर, जीव दे, मला नको सांगू’; डॅाक्टरच्या जाचाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पुणेः येथील बावधन भागात लग्नाचे आमिष दाखवून पेशाने डॅाक्टर असणाऱ्या तरुणाने तरुणीचा छळ केला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंडवडी ...

Read moreDetails

जेजुरीः कचरा डेपोजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

जेजुरीः येथील कचरा डेपोजवळ एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला असून, मयताचे वय अंदाजे ५५ वर्ष आहे. मयताचे श्ववविच्छेदन जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून, मयत व्यक्तीचा मृतदेह जेजुरी ...

Read moreDetails

नऱ्हे गावच्या सरपंचपदी किशोर गोळे यांची बिनविरोध निवड; समर्थकांकडून गुलाल व फटाके वाजवित जल्लोष

भोरः तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या नऱ्हे गावच्या सरपंचपदी किशोर भगवान गोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड होताच गोळे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळीत फटाके वाजवत त्यांचा विजयोत्सव मोठ्या ...

Read moreDetails
Page 36 of 83 1 35 36 37 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!