राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

मधमाशांचा हल्लाः राजगड किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, घटनेत ४५ पर्यटक जखमी, तर ४ जणांची प्रकृती गंभीर

राजगडः राजगड किल्ल्यावर रविवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पद्मावती माचच्या परिसरात चुलीवर स्वयंपाक करण्यात आल्याने तयार झालेल्या धुरामुळे आग्या मोहळाच्या माश्यांनी तेथे असलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला ...

Read moreDetails

‘त्या’ विषयावर पडदा टाकण्याचा निर्णयः सतेज पाटलांनी दिलं स्पष्टीकरण; कोल्हापूर उत्तर जागेसंदर्भातील निर्णय चर्चा करून जाहीर करणार

कोल्हापूरः कोल्हापूर उत्तर मतदार संघातून छत्रपती घराण्यातील मधुरिमाराजे छत्रपती यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अचानक त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. यामुळे काँग्रेसचे सतेज पाटील यांनी घटलेल्या घटनेतबाबत ...

Read moreDetails

पुरंदर-हवेली विधानसभेच्या रणांगणात प्रचाराला सुरूवात; जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते लागले कामाला

जेजुरीः सासवडमध्ये आघाडीचे उमेदवार संजय जगताप, युतीचे उमेदवार विजय शिवतारे आणि संभाजीराव झेंडे यांची विविध ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जाहीर सभा पार पडल्या. दिवाळीचे काही दिवस सोडल्यानंतर आता खऱ्या ...

Read moreDetails

दौंड विधानसभेत पुन्हा एकदा ‘दादा’ विरुद्ध ‘आप्पा चुरशीची लढत; तिसरा पर्याय नाही, अनेकांनी उमेदवारी घेतली माघारी

पारगांवः धनाजी ताकवणे  दौंड तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशी हायहोल्टेज लढत येथे पाहिला मिळणार आहे. आरोप प्रत्यारोपाच्या शाब्दिक चकमक सुरू ...

Read moreDetails

पुरंदर-हवेलीत तिरंगी लढत? पुरंदर विधानसभेच्या रणांगणात अखेर जगताप, शिवतारे आणि झेंडे यांच्या नावावर अधिकृत शिक्का मोर्तेब

जेजुरीः  पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १० उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामुळे आता एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत आघाडी ...

Read moreDetails

माघारः पुरंदरमधून १० अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला माघारी

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी अनेकांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या करिता दुपारी ३ ...

Read moreDetails

उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

जेजुरीः सोमेश्वरनगर येथील करंजेपूल या ठिकाणी एका चहा विक्रेत्याच्या स्टॅालवर पुस्तकंं वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहे. राजू बडदे असे येथे चहास्टॅालवर पुस्तकं वाचण्यासाठी ठेवलेल्या अवलिया व्यक्तीचे नाव आहे. दिवाळीत  भारत ज्ञान विज्ञान ...

Read moreDetails

……आता माघार नाही ! कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रणांगणात दाखल, भव्य सभेच्या माध्यमातून करणार प्रचाराचा शुभारंभ, चौरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

भोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील ...

Read moreDetails

जेजुरीः मार्तंड देव संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते; आगामी काळात विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध योजना राबविणारः देवकाते  

जेजुरीः मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते यांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त अनिल सौंन्दडे यांचा प्रमुख विश्वस्त पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देवकाते यांच्या नावाची निवड मंडळाच्या ...

Read moreDetails

दिवाळी पाडवाः श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने गडकोट आवारात दिवाळी फराळाचे वाटप

जेजुरीः देशभरातील विविध मंदिर दिवाळीसाठी सजलेले पाहिले मिळत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोब गडावर दिवाळीनिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून, गाभाऱ्यात देवाला फुलांची आकर्षण पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. ...

Read moreDetails
Page 26 of 83 1 25 26 27 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!