राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

खळबळजनक……! फुरसुंगी येथील घरातील सोफा कम बेडच्या बॅाक्समध्ये महिलेचा आढळला मृतदेह

फुरसुंगीः येथे एका महिलेचा बेड कम सोफ्याच्या बॅाक्समध्ये मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मयत महिलेचा पती हा बाहेरगावी गेला होता. पुन्हा तो घरी परतल्यानंतर घरातमधील सोफाच्या बॅाक्समध्ये त्याची ...

Read moreDetails

जेजुरीः लवथळेश्वर येथील ‘गचका’ ठरतोय जीवघेणा; रस्त्याची एकसारखी लेन नसल्याने दुचाकीवरून महिला हवेत उडाली

जेजुरीः पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील काम गतीने सुरू आहे, मात्र काही ठिकाणचे काम पूर्ण अद्याप बाकी आहे. या महामार्गांवरील बहुतांश ठिकाणी रस्त्याची लेन एकसारखी नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळताना दिसत आहे. लवथळेश्वर ...

Read moreDetails

पारगांव: नानगांव सरपंचपदी शितल शिंदे यांची बिनविरोध निवड

पारगांव: धनाजी ताकवणे नानगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शितल सचिन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मक्तेदार यांनी दिली. या निवड प्रक्रियेवेळी ग्रामपंचायत अधिकारी ...

Read moreDetails

संग्राम थोपटेंकडून मांडेकर, कोंडे आणि दगडे यांच्यावर टीकेची झोड; कोंडेंना पक्षश्रेष्ठींनी जागा दाखवली, मांडेकर शेवटी ‘आयात’ उमेदवार, दगडे प्रलोभने दाखवण्यात अग्रेसर 

भोरः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे-सातारा महामार्गालतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भेट दिली. यानंतर थोपटे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी थोपटे यांनी युतीचे उमेदवार शंकर मांडेकर, ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गलतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना संग्राम थोपटे यांनी दिली भेट; विकास कामे मार्गी लावण्याचा केला प्रमाणिक प्रयत्नः संग्राम थोपटे

भोरः भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी पुणे-सातारा महामार्गालगतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील मुख्यत: वीर प्रकल्पग्रस्त बाधित गावांना १८ नागरी सुविधा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ...

Read moreDetails

गावभेट दौराः संधी दिल्यास मतदार संघाला वेगळ्या उंचीवर नेणारः शंकर मांडेकर यांची मतदारांना आर्त हाक; दुर्लक्ष केल्यामुळेच मतदार संघात मूलभूत सुविधांचा अभावः मांडेकर

मुळशी:  सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता असून, तळागाळातील लोकांपर्यंत माझा संपर्क आहे. गेल्या १५ वर्षांपासून तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे रोजागार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या मूलभूत सुविधांसाठी ...

Read moreDetails

निराः प्रविण जोशी यांच्या ‘पनव्या’ कादंबरीचे प्रकाशन; संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे; डॉ. संदीप सांगळे यांचे मत

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे  प्रविण जोशी यांची 'पनव्या' कादंबरी हा मैलाचा दगड ठरेल. नंदीवाल्या समाजाची बोलीभाषा व भटक्या जमातीचा संघर्ष दाखवणारी ही कादंबरी अस्वस्थ करून सोडते. ज्या समाजाच्या संवेदना जागृत आहेत ...

Read moreDetails

निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘केस’ करणार: सुप्रिया सुळे यांचे विधान; आबांचे कौतुक तर दादांना चिमटा, खडकवासलाची सभा ताईंनी गाजवली…!

खडकवासलाः निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार असल्याचे विधान खा. सुप्रिया सुळे यांनी येथे आयोजित सभेत केले. सुळे या आज दि. ८ नोव्हेंबर सकाळपासून आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत हजेरी ...

Read moreDetails

प्रचाराला प्रतिसादः संभाजीराव झेंडे यांच्या प्रचाराला सुरूवात; सासवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जेजुरीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेले संभाजीराव झेंडे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आली. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ...

Read moreDetails

मनसेच्या इंजिनाची धावायला सुरूवातः राज ठाकरे यांच्या सभेत, ”साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा..!” चा बोर्ड झळकताच, राज ठाकरे यांनी दिलं ‘हे’ उत्तर

गुहागरः निवडणुकीच्या आखाड्यात मनसेच्या इंजिनाने धावायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे विविध ठिकाणी सभा घेत असून, सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गुहागर येथे राज ठाकरे ...

Read moreDetails
Page 23 of 83 1 22 23 24 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!