Monday, June 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खळबळजनक……! फुरसुंगी येथील घरातील सोफा कम बेडच्या बॅाक्समध्ये महिलेचा आढळला मृतदेह

by SBPRNL
November 9, 2024
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

फुरसुंगीः येथे एका महिलेचा बेड कम सोफ्याच्या बॅाक्समध्ये मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मयत महिलेचा पती हा बाहेरगावी गेला होता. पुन्हा तो घरी परतल्यानंतर घरातमधील सोफाच्या बॅाक्समध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेतमध्ये आढळून आली. तत्काळ महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॅाक्टरांनी महिलेला मृत घोषित केले आहे. महिलेचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने फुरसुंगी हादरलेली आहे. स्वप्नाली उमेश पवार( वय २४) असे मयत महिलेचे नाव असून, तिचा पती हा उबेर टॅक्सीचालक आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे गाडेभाडे घेऊन तो गेला होता. ८ नोव्हेंबर रोजी तो पुन्हा आपल्या घरी पहाटे ५ वाजता परतला. त्यावेळी सदर घटना उघडकीस आली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराला बाहेरून कडी असल्याने त्याने दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला. पत्नी घरात कोठेही  नसल्याने त्याने विचारपूस करीत मोटारसायकलवरून पत्नीचा शोध घेतला. परंतु, पत्नी मिळून आली नाही. यानंतर घरात येऊन घरातील सोफा कम बॅाक्स उघडून पाहिला तर त्यामध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आली. यानंतर या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेच्या गळ्याजवळ जखमा आढळून आल्या आहेत. मात्र, मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. महिलेचा श्वविच्छेदन झाल्यानंतर नेमका मृत्यू कसा झाला? याची माहिती मिळू शकेल. असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags: crimenewspunefurasungicrimenewsrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

Breking News: अपक्ष उमेदवार किरण दगडे यांचा प्रचार करत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group