Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या
December 20, 2024
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
December 18, 2024
राजगडः १७ वर्षीय मुलगा येथील एका नामांकित महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराच्यांना सांगून घराबाहेर पडला तो घरी परतला नाही. यामुळे काळजीत असल्याने घराच्या व्यक्तींनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जे ...
Read moreDetailsराजगडः राज्यगड तालुक्याची ओळख ही दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेला तालुका म्हणून करण्यात येते. यामुळे येथील भागांत दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसाय वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या भागात ...
Read moreDetailsराजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात ...
Read moreDetailsराजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब रस्त्यावरून रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला ...
Read moreDetailsभोरः भोर विधानसभेत महायुतीचे शंकर मांडेकर यांनी मा. आमदार संग्राम थोपटे यांचा १९ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या विधानसभा क्षेत्रात भोर-राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. मांडेकर यांच्या ...
Read moreDetailsराजगडः भोर विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाने नटलेला भाग म्हणून राजगड तालुक्याचे ओळख आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील या तालुक्यातील मतदारांचा मतदानात मोठा सहभाग दिसून आला. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील ...
Read moreDetailsराजगड: निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीचे उमेवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते ...
Read moreDetailsराजगड : २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा) तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट दौरा करत मतदारांशी संवाद साधला. कादवे, वरघड, ...
Read moreDetailsराजगडः पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व कृषी शिक्षण व संशोधन महामंडळ महाराष्ट्र राज्य वासुदेव नाना काळे व तात्यासाहेब गावडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा यांच्या हस्ते पुणे जिल्हा भारतीय ...
Read moreDetailsभोरः राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२३-२४ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक मा. मंत्री अनंतराव थोपटे तसेच तालक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ...
Read moreDetails