दौंडः बिबट्यासह जंगली प्राण्यांसाठी पिंजरे लावावेतः आमदार राहुल कुल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यवाहीचे आश्वासन
पारगांव: धनाजी ताकवणे गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे मनुष्यावार होणारे हल्ले वाढताना दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक लहान मुलगा आणि ऊस तोड कामगार महिलेवर बिबट्याने प्राणघातक ...
Read moreDetails