Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राहुल कुल यांची विजयाची हॅट्रिक, पण दौंडला ‘लाल दिवा’ मिळणार कधी? मंत्रीमंडळ विस्तारात राहुल कुल यांना स्थान मिळावेः दौंड मतदारांच्या भावना

by SBPRNL
November 27, 2024
राहुल कुल यांची विजयाची हॅट्रिक, पण दौंडला ‘लाल दिवा’ मिळणार कधी? मंत्रीमंडळ विस्तारात राहुल कुल यांना स्थान मिळावेः दौंड मतदारांच्या भावना

दौंड: (संदीप पानसरे)

दौंड तालुक्याच्या मंत्रीपदाची आशा कधी संपणार याकडे दौंडचे मतदार आतुरतेने वाट पाहत बसलेले आहेत. ‌दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कुल यांना निवडून द्या, आम्ही त्यांना लाल दिवा देतो, असे आश्वासन येथील मतदारांना २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत देण्यात आले. मात्र, अद्यापर्यंत कुल यांची मंत्री पदासाठी वर्णी लागलेली नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत कुल हे तिसऱ्यांदा दौंड विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेले आहे. इथल्या मतदारांना कुल यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. मात्र, २०१४ पासून मंत्रीपद राहुल कुल म्हणजेच दौंडच्या वाट्याला येईल, असे सांगण्यात आले. मात्र, तसे झालेले नाही. यामुळे आता नेत्यांनी दाखवलेल्या आश्वासना बुलथापा होत्या का, असा प्रश्ना आता येथील मतदारांना पडला आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पुणे जिल्ह्यातील दौंड वगळता प्रत्येक तालुक्याला मंत्री पद मिळालेले आहे. जुन्या व नवीन लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, बारामती, इंदापूर, शिरूर, भोर, पुरंदर, दौंड हे तालुके येत येथून शरद पवार, रामकृष्ण मोरे, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब थिटे, अनंतराव थोपटे, दादा जाधवराव, विजय शिवतारे यांना मंत्रिपदे मिळालेली आहेत. 1978 चा अपवाद वगळता 2014 पर्यंत दौंड तालुका कायम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मागे उभा राहिलेला आहे. पुणे जिल्ह्याचा विचार करता दौंड, जुन्नर, खेड या तालुक्यांना अद्याप मंत्री पद मिळालेले नाही, यामुळे आता तरी दौंड तालुक्याला मंत्रीमंडळात स्थान मिळेल का, असा प्रश्न येथील मतदार विचारत आहेत.

मंत्री पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता 

राज्यात महायुतीची सत्ता येणार असून, सत्तास्थापनेसाठीच्या वेगवान हालचाली होताना दिसत आहे. मात्र, अद्यापर्यंत मुख्यमंत्री कोण होणार यावरची अंतिम शिक्का मोर्तेब झालेला नाही. अशातच अनेकांना आता मंत्रीपदाचे वेद लागल्याचे पाहिला मिळत आहेत. यामुळे सत्ता स्थापनेनंतर मंत्रीपदा वाटपात देखील खंडाजंगी होणार असल्याची पाहिला मिळू शकते.

Tags: daundrahulkoolrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरः पराभव आला असला तरी खचणार नाही; पुन्हा जोमाने कामाला लागणारः मा. आमदार संग्राम थोपटेंचा कार्यकर्त्यांसोबत निर्धार

भोरः पराभव आला असला तरी खचणार नाही; पुन्हा जोमाने कामाला लागणारः मा. आमदार संग्राम थोपटेंचा कार्यकर्त्यांसोबत निर्धार

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group